*आज हरितक्रांतीचे प्रणेते, महानायक वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती*
*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,हरीतक्रांतीचे प्रणेते, महानायक,माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची १०७ वी जयंतीनिमित्त महामानवास ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे विनम्र अभिवादन*🙏
*नाईक साहेबांच्या जयंती व कृषीदिना निमित्त तमाम सर्व बांधवांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा*-💐💐💐💐

Like
Comment
Share