धर्म व क्षेत्र निर्मिती पशू बळी, यज्ञयाग

धर्म व क्षेत्र निर्मिती पशू बळी, यज्ञयाग

दि. 22-3-2021 धर्म व क्षेत्र निर्मिती पशू बळी, यज्ञयाग, होमहवण, शतचंडी यज्ञ, मुकाबला भजनाचा दुध अभिषेक विकृतपणा व धंदा नीती शत्रु दुर्बळ समाजेरो फायदोच कोनी तर कायम गुलाम गनाया करता टपने बेठोछ. नित्तडणूकेम सुद्धा गोर बंजुजन प्रतिनिधी निवडण लायो सारु संधटना अन संघटना प्रमुखेम प्रयत्न करन बी एकी वेयनी ये गोर समाजेर बिनाशेर लक्षण छ. कनाटटकम एस.टी. वर्गेर गोर समाजेपर लारेर काळेम खुनी हमला हुयो तो यी घटना सारीमच मालाय छ. लारेर काळेम किरण बेदी, ना.धो. महादोन, मनोहर पर्रीकर, मल्लीकार्जुन खारगे, ये महाभाग समाजेन बदनाम करेर प्रयत्न करमेले छ, ज्वलंत उदाहरण भालचंद्र नेमाडे, पूजा प्रकरणातील जातीवादी भाजपी लांडगे, नाईक साहेबांचे नागपूरी सभागृह प्रकरण, मुंबई येथील नाईक साहेबांच्या पुतळा जागेसंबंधीचे प्रकरण, नाईकसाहेब विकास महामंडळ बंद करण्याचे धोरण, क्रिमीलेअर लावण्याचे डावपेच, राजपूत, मराठा, वंजारांची घुसखोरी, सोयगांवच सीमा राठोड प्रकरण ही सर्व वाढत्या अन्याय अत्याचाराची उदाहरण असतांना तसेच अंतरजातीय विवाहाची अन गोर तरुणींचीी विवाह स्थळांची समस्या, समाजातील ढाडी, ढालीया, भाट, लभान, जिप्सी यांचा एकासुत्रात आणण्याची समस्या, गोर समाज आणि विचारवंतासमोर आज रोजी आहे. तेव्हा सर्व संघटना व संघटना प्रमुखांनी व निवडून दिलेले सर्व आमदार-खासदार व मंत्रींनी एकत्र बसून विचार चिंतन, मंथनातून समाजाला विधायक मार्ग दर्शविण्याची आज नितांत गरज असल्याचे मला व सर्व विचारवंतांना वाटत आहे. धनवंतांनी व परिवर्तनवादी विचारवंतांनी या गंभीर समस्या बाबत लवकरच चिंतन बैठक घ्यावी असे नम्र आवाहन आहे. जयभारत- जय संविधान प्राचार्य ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments