ब्राह्मणांविषयी थोरांचे प्रतिकूल विचार

ब्राह्मणांविषयी थोरांचे प्रतिकूल विचार

1) निगुरा ब्राह्मण नहीं भला। गुरुमुख भला चमार॥ देवतनसे कुत्ता भला। नित्त उठ भूके द्वार॥ 2) देखो चतुरोंकी चतुराई। चार वर्ण आप बनावे॥ ईश्‍वरकी बतलाई। 3) एक तुचा, हाड, मल, मुत्र। एक रुधिरा एक गुदा॥ एक बुंदसे सृष्टी किया है। को ब्राह्मण को शुदा॥ 4) जातीवर्ण दोनाेंं हम देखा। झूटे तन की आशा॥ तीनों लोक नरक में डुबे, ब्राह्मण के विश्‍वासा॥ 5) ब्राह्मण रुप छले बलीराजा। ब्राह्मण किन्ह किनको राजा। ब्राह्मणही किन्ह सब चोरी। ब्राह्मणही की लागत खोरी॥ ब्राह्मण किन्हो वेद पुराणा। कैसे हु मी ही माणुस जाना॥ 6) ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन, द्यावे हाकलून ज्योती म्हणे॥ 7) भक्तिचा वाढवूनी गळा, बडवे पीकविती स्वार्थाचा मळा॥ 8) करी अनेकांचा अपमान, खळ छळवादी ब्राह्मण॥ तया देता दान, नरका जाती उभयता॥ 9) किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले, अज्ञ फसविले कृत्रिमाने। निर्लज्ज सोवळे त्यांचे अधिष्ठाण, भोंदिती निदान शुद्रादिका॥ 10) ब्राह्मणशाहीचा पगडा, ब्राह्मणेतरांना रगडा॥ 11) भट म्हणजे ब्राह्मणेतराविरुध्दचा कट॥ 12) जो ब्राह्मणाचरी विसंबला, त्याचा मृत्यूच ओढविला॥ 13) मरायला बहुजन, चरायला ब्राह्मण. 14) भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी॥ 15) ब्राह्मण यह एक शोषक विचारधारा और जहरीला साप है। 16) ब्राह्मण लड़ता नहीं, लड़वाता है। 17) यह ब्राह्मणवादी विचारधारा है। 18) संतरेके उपरका छिलका संतरा नहीं होता। उसके अंदरका भाग संतरा होता है। संतरेका उपरका छिलका हिंदुत्व है, और उसके अंदरका ब्राह्मणवाद है। ब्राह्मणने ब्राह्मणको हिंदुत्व के छिलकेसे (कवरसे) ढ़क दिया है। गुड़में छिपाकर गोली बिमारीवालेको खिलाई जाती है। किन्तु बिमारीपर असर गुड़का नहीं बल्कि गोलीका होता है। इस प्रकार जो लोग हिंदुत्वके नामपर ब्राह्मणवादको स्वीकार करते है, तो उनके दिमाखपर ब्राह्मणवादका गहरा असर होता है। गोलीकी तरह ब्राह्मणवाद हिंदुत्व के अंदर छिपा होता है। जो आदमी हिंदुत्व के नामपर ब्राह्मणवादको स्वीकार करता है, तो उसका जहर स्वीकार करनेवालेपर असर करता है। 19) जेथपर्यंत ब्राह्मण मंत्री आहेत, तेथपर्यंत बहुजनांचे शोषण होत राहणार. (पेरियार) 20) ब्राह्मणनिर्मित देव, जात व लोकशाही ही तीन भूत, ब्राह्मण, ब्राह्मणाचेे वर्तमानपत्र, त्याचे राजकियपक्ष, त्यांचे कायदेमंडळ व चलचित्रपट हे पाच बहुजनांना लागलेले महारोग आहेत. देशाची प्रगती साधण्यासाठी हे तीन भूत व हे पाच महारोग समूळ नष्ट झाले पाहिजे. (रामस्वामी पेरियार) 21) पुरोहितांनी नेमून दिलेल्या पूजेच्या पध्दती म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजविण्याचे त्यांचे एक साधन असते. (स्वामी विवेकानंद) 22) हिमालय पर्वतावरुन गंगा वाहते, जे गोमुख तुम्ही म्हणता, ते पैसे उपटण्यासाठी लोकांनी केले आहे. देव, प्रयाग निव्वळ पौराणिकांच्या गप्पा आहेत. हा सर्व मुर्खांचा बाजार व धूर्ताची दुकानदारी आहे. (दयानंद सरस्वती) 23) ब्रम्हविद्या समाजवादाची कट्टर शत्रू आहे. ब्राह्मण एक ढोंग आहे. ब्रम्हविद्येचा उगम फसवणूक व शोषण यातुन झाला. (राजर्षि छ. शाहु महाराज) 24) ब्राह्मणांनो, तुम्ही आम्हाला देव, धर्म व शास्त्र यांच्या नावाने आजवर लुटले. आम्ही मालक होतो. ही लुट व बनवाबनवी थांबवा, संयुक्तिक व विज्ञानवादी विचारांची कास धरा. (रामस्वामी पेरियार) 25) आम्ही ब्राह्मणांच्या विरुध्द नाही, ही गोष्ट आम्ही जाहिर करु इच्छितो, आमचा कटाक्ष ब्राम्हण्यावर आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मणग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राम्हण्यग्रस्त ब्राह्मणेतर आम्हाला दूरचा वाटतो, व ब्राम्हण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळ वाटतो. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) 26) या भारत देशाला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करणारे वस्तुत: ब्राह्मणी धर्माची ध्वज फडकविण्याचीच स्वप्ने पाहत आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होता कामा नये. अन्यथा येथे पुन्हा मनुची सार्वभौम सत्ता सुरु होईल. (डॉ. रुपा कुलकर्णी वज्रसुची पान क्र. 14) 27) मुर्तिपूजेत काही तथ्य नाही, हे विद्वान ब्राह्मणाला चांगले माहित आहे. ईश्‍वराची चांगली पूजा करण्याचे सुध्दा मार्ग त्यांना अधिक माहित आहेत. परंतु विधी, कर्मकांडे, उत्सव व सण यांच्यात स्वार्थ व ऐशआराम दडलेला असल्याने ते नेहमीच मूर्तिचे रक्षण करतील. त्यावरील हल्ले परतवून लावतील, मूर्ति पूजेला अधिक प्रोत्साहन देतील आणि आपल्या धर्मग्रंथात काय काय आहे, त्याचे ज्ञान सर्वसामान्यांपासून लपवून ठेवतील. (राजाराम मोहन राय 1916-17 मधील त्यांच्या पत्रकातील हा मजकुर डॉ. रुपा कुलकर्णीद्वारा अनुवादित ‘‘वज्रसूची’’ मधील पान क्र. 83 वरुन) 28) माजवी भट्टोबा जात, कालवी विष आपसात॥ ही जात नसे घात, यानेच होय आकांत॥ हे ब्राह्मणाचे भूता, करी देशाचा अपघात॥ भोवले पुरातन काळी, ये गुलामगिरी जवळ॥ वर्णत्व माऊली पोटी, जन्मली ‘जात’ ही बेटी॥ औलाद करंटी खोटी, भेदाची जातच उलटी॥ (सत्यशोधक दिनकरराव जवळकर) 29) असमानता या विषमता ब्राह्मणवादका शास्त्र सम्मत सिध्दांत है। 30) एकमेका संघटीत करु, अवघे बनू कृतिवंत॥ शिव, फुले, शाहू, भीमाचा मार्ग धरु, करु मनुवादाचा अंत॥ 31) बहुजन जोडा, मनुवाद गाडा॥ संघटित व्हा, समर्पित व्हा, भेदांना मिटवा, भटांना हटवा, भारताला वाचवा. 32) मनुवाद मुर्दाबाद, मानवतावाद जिंदाबाद॥ 33) सबको छोड़ो, शेंडीको पकड़ो॥ 34) आता सगळे बनू कृतिवंत, करु शिव शत्रूचा अंत॥ उभारु शिवशक्ति मूर्तिमंत॥ 35) जो लावतो मनुवादाला धक्का, तो बहुजन साहित्यिक पक्का॥ नाही तर तो छक्का॥ 36) देव-दैववाद, धर्मवाद, जातीवाद, भ्रमवाद, बुध्दिवाद, श्रेष्ठ-कनिष्ठवाद, विषमतावाद, कर्मकांडवाद, तीर्थक्षेत्रवाद, दान-दक्षिणावाद, स्पृश्य-अस्पृश्यवाद, पूर्वजन्म-पुनर्जन्मवाद, अवतारवाद, हिंदुत्ववाद, फल ज्योतिषवाद, वेद-गीतावाद, पूजा अभिषेकवाद आणि कुटनीती, फुटनीती, झुटनीती-लुटनीतीच्या माध्यमाने बहुजनांचे शारिरीक, बौध्दिक, मानसिक शोषण करुन निर्दयपणे विनाकष्टाचे भोग-विलासी, चैनीचे आरामाचे जीवन जगणे म्हणजेच ब्राह्मणवाद होय. (लेखक) 37) ब्रम्हसत्य, ब्रम्ह जाणीले तो ब्राह्मण, ब्राम्हणों भूदेव: म्हणत ब्राह्मणांनी बहुजनांना बरबाद करुन बनविले आहे. (लेखक) 38) ब्राह्मण समाज आपले डावपेच बदलतो पण ध्येय अथवा धोरण बदलत नाही. चिंतन-धारा 1) ब्राह्मण समाजाने सत्ता, संपत्ती, सुखप्राप्ती व वर्चस्व टिकविण्यासाठी मुसलमानांसह सर्व जाती-जमातींमध्ये आपले जावई बनवून ठेवले आहे. पण जावई मात्र अन्य जातीचे बनलेले नाहीत. 2) हिंदु, हिंदुत्व व हिंदुराष्ट्राच्या नावाने ब्राह्मणाला लोणी, गरा, तुप तर बहुजनाला ताक चोथा मिळते. याशिवाय देवाधर्माच्या तीर्थाच्या नावाने व तद्संबंधी कर्मकांडाच्या माध्यमाने बहुजनाचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौध्दिक स्वरुपाचे शोषण व ब्राह्मणाचे पोषण होते. 3) ब्राह्मणांनी बहुजनांना जातीच्या नावाने विभाजित केले आहे. पण हिंदु धर्माच्या नावाने सर्वांना जमा करुन संघटनेच्या नावाने अन्य धर्मियांबरोबर लढाया लावत आहे. अशाप्रकारे बहुजन लढू लागले, मरु लागले असून ब्राह्मण मजा करीत आहे, चरत आहे. 4) ब्राह्मणांनी बहुजनाला भजन-किर्तन-प्रवचन, पूजा भक्ति, पंढरीच्या वार्‍या व विविध क्षेत्र दर्शनात गुंतविले असून स्वत: विदेशात जाऊन उद्योग-धंदे, नोकर्‍या करुन सधन सुखी जीवन जगत आहेत. 5) पूर्वजन्मात केलेल्या पापामुळे, देव-देवीच्या कोपामुळे किंवा त्यांची भक्ति, पूजा, प्रार्थना, नामस्मरण, दर्शन न केल्यामुळे, अथवा कर्मकांड न केल्यामुळ माझ्यावर संकटे येत आहे, दु:ख भोगावे लागत आहे. याच समजूती व भीतीमुळे अथवा मानसिक व बौध्दिक कमकुवतीमुळे आपण बहुजन ब्राह्मण लिखित साहित्यांची, ब्राह्मणांच्या देवी-देवतांची व तद्संबंधी कर्मकांडाची गुलामगिरी करीत आहोत. याशिवाय अंधश्रध्द व अज्ञानी देवधर्मभोळ्या लोकांचे जिज्ञासेपोटी अनुकरण, न केल्यास समाज दोष देईल व सन्मान देणार नाही, म्हणून या बौध्दिक व मानसिक गुलामगिरीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 6) विदेशी अर्थात अन्य देशातुन आलेल्या ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या आर्यधर्म, वैदिकधर्म, सनातनधर्म, ब्राह्मणधर्म व हिंदुधर्म अशी वाटचाल केली आहे. हिंदुधर्म म्हणजे चातुर्वणीय व्यवस्था असलेला धर्म. या चातुर्वर्णीय व्यवस्थेत ब्राह्मण समाज हा मालकाची (स्वामीची) भूमिका वठवित असून अन्य वर्णीयांना तो गुलाम अथवा नोकर म्हणून वापर करुन घेत आहे. हा वापर ब्राह्मणाच्या फुटनीती, कुटनीती, लुटनीती व झूटनीतीमुळे त्यांना शक्य झालेला आहे. 7) एखादा समाज किंवा समुह, गट, संघटना, पक्ष कितीही मोठा असला परंतु तो लाचार, लालची, स्वाभिमानशून्य पुरुषार्थहीन, निरक्षर, अज्ञानी, असंघटित, साधन व संपत्तीविहीन असला तर त्या समाज अथवा समुहाला,गटाला, संघटनेला अथवा पक्षाला एखादा दुसरा कुटनीतीज्ञ व्यक्ति, समाज, गट, संघटना किंवा पक्ष गुलाम अथवा कायम दुय्यम स्वरुपाचा म्हणून वापरु अथवा वागवू शकतो. 8) कोणतीही एखादी विशेष गोष्ट, बाब, घटना अस्तित्वात नसतांनाही ती सतत सांगत राहिल्यास ती वास्तव असेल असे वाटू लागते. याचप्रमाणे एखादी खोटी गोष्ट सुध्दा भावनेला किंवा श्रध्देला जोडून ती पुन्हा पुन्हा सांगत राहिल्यासव तिच्या खरेपणाबाबतची तीव्रता वाढत जाते व ती सर्वांना खरीच असावी असे वाटायला लागते. 9) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना उपदेश दिला आहे की, ‘‘बहुजनामध्ये जागृतीचा दिवा सतत तेवत ठेवा. झोपलेल्या बहुजनांना जागे करा. त्यांना चालायला, बोलायला व कृती करायला लावा. शिका, संघटित व्हा व सत्ता अधिकारांसाठी संघर्ष करा. गुलामाचा आणि गुलाम करणार्‍याचा धर्म एक नसतो. म्हणून जे गुलाम, लाचार, स्वाभिमानशुन्य पुरुषार्थहीन आहेत, त्यांना त्यांच्या गुलामीची, स्वाभिमानाची, पुरुषार्थाची जाणीव करुन द्या. ही सर्व जबाबदारी बहुजनातील सुशिक्षितांनी पार पाडायला हवी. ही जबाबदारी त्यांनी आपल्या समाजाचे आपल्याला देणे आहे या कर्तव्य भावनेतुन तन-मन-धनाने निस्वार्थ व निरपेक्ष अशा निष्ठेने पुर्ण करायला पाहिजे. नसता सुशिक्षित बहुजनांनीच सामान्य बहुजनांना अथवा समाजाला धोका दिल्यासारखे होऊन अशिक्षित व सुशिक्षितांवर देखील पश्‍चातापाची आणि कायम गुलामीची पाळी येईल, यात शंका नाही’’. 10) आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात शासनकर्त्या व जबाबदार समाजाने बहुजन समाजाला एकूण राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन न घेतल्यामुळे राष्ट्राची प्रगती ऐवजी अधोगती झाली. विदेशी आक्रमकांनी आक्रमण करुन अनेक वेळा देशाचा पराभव करुन भारतात राज्य केले. भारताची अमूल्य धनसंपत्ती, सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व खनीज द्रव्यांच्या अनेक खदानीतील लोखंड, शिसे, कोळसा, तेल वगैरे सारख्या वस्तु आपल्या देशातुन धुवून नेल्या. लोक निरक्षर व अडाणी ठेवल्यामुळे आज आपल्या देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. देवाधर्माला व जातीवादाला खतपाणी घातल्यामुळे अनेक दंगजी, जाळपोळ, खूनखराबी, वशीलेबाजी, गरीबी, विषमता वाढत आहे. 11) वैचारिक परिवर्तन किंवा जागृती ही क्रांतीची, बंडखोरीची, समग्र परिवर्तनाची, सुधारणांची पहिली पायरी, पूर्व शर्त किंवा पहिली अट आहे. 12) जो मनुष्य, समाज, देश आपली जात इतर जातींपेक्षा, समाज व देशापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना मनाच्या, अंतकरणाच्या तळाशी बाळगतो, तो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय किंवा अन्य क्षेत्रातील क्रांतीकारक होऊच शकत नाही. जन्म-जात परिस्थितीमुळे समाजात प्रतिष्ठा, विशेषाधिकार आणि सत्ता लाभते ती तो सोडूच शकत नाही. तो संपूर्ण मानव समाजाला समान न्याय देवूच शकत नाही. 13) समाजाच्या उन्नतीसाठी अनेक साधनांची गरज असते, व ही सर्व साधने आपापल्या परीने आवश्यक असतात. ह्या सर्व हक्कांपैकी अभ्यासू नेतृत्व व राजकिय हक्क ही प्रमुख साधने आहेत. दुसरी महत्वाची बाब ज्या समाजाचे लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकिय हक्क वाढेल. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणने होते की, ‘‘माणुसकी प्राप्त करुन घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटना करावयाची असेल, समता प्राप्त करावयाची असेल, स्वातंत्र्य प्राप्त करुन घ्यावयाचे असेल, संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा’’. (उदा. जैन, बौध्द, शिख, शिवधर्म) 15) मानव हा समाजप्रिय, विचारप्रिय, स्वातंत्र्यप्रिय, अनुकरणप्रिय, उत्सवप्रिय व संघटनप्रिय प्राणी आहे. 16) इ.स. 1200 पूर्वी जे धर्मग्रंथ ब्राह्मणांनी लिहिले, त्यात हिंदु शब्द कोठेही नाही, 1200 इ.स. नंंतर मोगल अरबस्थानातुन भारतात आले, व त्यांनी येथील मुळनिवासींना पराजीत करुन अपमानीत करण्यासाठी काळा, चोर, भामटा, हिंदु, काफीर असे शब्दप्रयोग केले. हिंदुचा अर्थ गुलाम, दास असा अरबीमध्ये होतो. अरबी शब्दकोश ‘गया सुलऊदा’ मध्ये हिंदुचा वरील अर्थ देण्यात आला आहे. हिंदु किराना सामानाप्रमाणे कोणतीही वस्तु नाही, ती आहे फक्त जात. 17) सवर्णामध्ये हिंदु होण्याचा अर्थ शुद्राचा स्वामी आणि शुद्रासाठी हिंदु होण्याचा अर्थ सवर्णाचा दास. शुद्रांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे म्हणजे स्वत:ला सवर्णांचे अर्थात ब्राह्मणांचे (आर्यांचे) दासत्व स्वीकारणे व गर्वाने हिंदू म्हणवून घेणे म्हणजे दास्यत्वावर, गुलामगिरीवर गर्व करणे होय. (मुळनिवासी संघर्ष पाक्षिक अंक.क्र. 7 वर्ष 1ले डिसें. 16 ते 31-2000 पुणे. पान क्र. 5 ते6) 18) आपला नारा गर्व से कहो हम हिंदू है। हा नव्हे तर गर्वाने म्हणा, आम्ही मुळनिवासी बहुजन, धरतीपुत्र, अनार्य, भारताचे स्वामी किंवा मालक आहे हा आहे. मुळनिवासी ही आंबेडकरी विचारधारा आहे. तर हिंदु-हिंदुत्व ही ब्राह्मणी विचारधारा आहे. ब्राह्मण हा समाज भारतात इ.स.पूर्वी 1500 मध्ये आला आहे. 19) वैदिक (आर्य ब्राह्मण) राजकारण्यांनी आपले अल्पसंख्यांक रुप लपविण्यासाठी हिंदुत्वाचा नारा दिला. आपण अल्पसंख्यांक असल्याने सत्तेवर येऊ शकत नाही. सत्ता मिळविण्यासाठी बहुसंख्यांक व्हावे लागते. बहुजनांची सत्ता भारतीय सत्तेचे रुप असल्याने आणि मतदानातुनच सत्ता प्राप्त होऊ शकते हे राज्यघटनेचे, बहुजन सत्तेचे सुत्र असल्याने व कुठल्याही पक्षाला बहुमतासाठी सामाजिक व्हावेच लागते ही अपरिहार्यता असल्याने अल्पसंख्यांक असलेल्या वैदिकांनी हिंदुत्वाचा नारा दिला. यात नारा हिंदुत्वाचा असला तरी सत्तेचे गणित वैदिकतेवरच आहे. यासाठीच धर्माला रस्त्यावर आणून रथयात्रा, मंदिर आणि गर्वसे कहो... यासारख्या कार्यक्रमांना वापरण्यात आले. अभासी हिंदुत्व कायम जागे राहण्यासाठी तथाकथित शत्रुचीही निर्मित्री करण्यात आली. त्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास वापरण्यात आला. एका धर्माविरुध्द दुसरा धर्म अशी व्युहरचना करण्यात आली. मुस्लिम समाजाला टार्गेट ठरवून वैदिकत्व हेच राष्ट्रीयत्व असे समीकरण तयार करण्यात आले. याचबरोबर आंबेडकरी चळवळ व भारतीय राज्यघटना यांनाही टार्गेट ठरविण्यात आले. (प्रा. संजय मून प्रबुध्द भारत 6 डिसें. 2001 पा.क्र. 12) 20) वेद हे ईश्‍वरी व सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून बुध्दी व तर्क वापरुन त्याची चिकित्सा न करणारे, त्यातील शब्दन शब्द व अक्षरन अक्षर सत्य, सिरसावंद्य व प्रमाण म्हणून विश्‍वास करणारे लोक वैदिक व विश्‍वास न करणारे लोक अवैदिक मानले जातात. जो वेदांना मानतो तो हिंदू अशी लोकमान्यांनी हिंदुची व्याख्या केली आहे. 21) उपनिषदानी अर्थात वेदाने सर्वांचा आत्मा, आत्मा म्हणजे ब्रम्ह, सर्वांचा अंतर्यामी ब्रम्ह आहे व ब्रम्ह म्हणजे समत्व होय. पण ब्राह्मणांनी या समतेऐवजी विषमताच वाढविलेली आहे. ही विषमता आणि भेद करण्याची भावनाही अनैतिकता असून समतेचे आचार विचार हीच खरी नीती व धर्म होय. 22) स्वतंत्रतापूर्व भारत को संविधान बनानेका अधिकार (अवसर) लॉर्ड बर्कनहेडने सन 1927 में दिया था। उस समय जिस समितीने संविधान बनाया था, उस संविधानका नाम ‘नेहरु’ संविधान था। पर भारतीय लोगोंने उसे स्वीकार नहीं किया। दुसरा अवसर संविधान बनाने के लिये गोलमेज परिषद के समय सन 1930 में मिला था। तीसरा अवसर सप्रु समितीको दिसंबर 1946 मे मिला था। पर उसे भी स्वीकार नहीं किया गया। इसके बाद इंग्लंडके प्रधानमंत्री विन्सन (विन्स्टन) चर्चिलने भारतको एक हजार वर्ष आजादी न देने की प्रतिज्ञा की थी। पर उनकी चुनावी पराजय के बाद मजदूर पार्टीके नेता मिस्टर एटलीने भारतको स्वतंत्र करनेकी घोषणा की और चौथी बार संविधान बनानेका मौका डॉ. आंबेडकर को मिला और भारतीयोंने उसे स्वीकार किया। संविधान सभा के 296 सदस्योंमें 160 हिंदू और 33 अनुसूचित जातीके मिलकर सब 193 थे। इसमें 150 सदस्य बनारस हिंदू विश्‍व विद्यालय के स्नातक थे। संविधान सभा के अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद थे। पंडीत नेहरुजी का विचार एशियाके कई देशोंका संविधान बनानेवाले आईवर जेनिग्सको संविधान बनानेका कार्य सौपने का था। किन्तु संविधान बनानेकी नेहरु और सरोजिनी नायडूकी परेशानी को देखकर म. गांधीने यह कार्य डॉ. आंबेडकरको सौपा। बादमें संविधान सभाद्वारा बनाई गई उपसमिती (संविधान प्रारुप समितीमें) निम्न सदस्योंका समावेश किया गया। 1)अल्लादि कृष्णास्वामी अय्यर 2) एन. गोपालस्वामी आयंगर 3) डी.पी. खेतान 4) बी.एल. मित्रा 5) मुन्सी के. एम. 6) सय्यद मुहम्मद सादुलाह 7) डॉ. आंबेडकर भीमराव इन सात सदस्योंमेंसे एकने त्यागपत्र दे दिया। दुसरे की मृत्यू हो गई। तीसरा सदस्य अमेरिका रहता था। चौथा राज्यके कामकाजमें व्यस्त था. 5 वा और 6 सदस्य दिल्लीसे बहुत दूर और बिमार रहा करते थे। अत: अकेले डॉ. आंबेडकरने संविधानका प्रारुप 114 दिनमें बनाया, जिसमें 395 धारायें थी। संविधानसे संबंधित 2473 संशोधन भारतीयोंद्वारा पेश किये गये। इन संशोधनपर चर्चा और बहसको 2 साल 11 महिने 17 दिन बित गये। 23) भारत स्वतंत्र होने के बाद भारतमें कुल 600 संस्थानिक थे। सभी संस्थानिक स्वतंत्रताके बाद शरण आ गये। किन्तु निजात आझाद रहे। 21 मार्च 1948 को लॉर्ड माऊंटबॅटनकी जगह श्री.सी गोपालाचार्य गवर्नर और जनरल करिअप्पा भारतके सेनापती बने। 12 सितंबर 1948 को महार बटालियनने सोलापूर औरंगाबाद रास्तेसे हैद्राबाद राज्यमें प्रवेश किया। जनरल राजेंद्रसिंहके नेतृत्वमें यह कार्यवाही की गई। महार बटालियनका नेतृत्व ठाकुरसिंह संधूने किया। 19 सितंबरको सेनाप्रमुख कासम रझवी पकड़ा गया। पंतप्रधान लियाकतअली पाकिस्तान भाग गया। 24) तेराव्या लोकसभेत इतर मागासवर्गीय 266, दलित वर्ग 125, आदिवासी 75 व धार्मिक अल्पसंख्यांक 26 असे एकूण 492 बहुजन खासदार होते. ब्राह्मण फक्त 50 खासदार होते. वरीलप्रमाणे 90.77% बहुजन खासदार असतांना संघ परिवाराने 9.23% ब्राह्मण खासदाराच्या हाती सोपविले. हे बहुजनाच्या गुलामगिरीचे लक्षण नव्हे का? 25) आज भारतीय राज्यघटनेचा अंमल दिसत असला तरी प्रत्यक्षात कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ आणि समाजाला दिशा देणारी, परंतु वास्तविकरित्या दिशाभूल करणारी सर्व प्रचार माध्यमे या सर्वांवर ब्राह्मणांचाच एकमेव ताबा आहे. भारतातील 120 सचिव, व 500 समकक्ष अधिकार्‍यांमध्ये 1 टक्कासुध्दा बहुजन नाही. 584 न्यायाधिशामध्ये 1 ते2 टक्के फक्त बहुजन न्यायाधिश आहेत. 26) भाजप सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दरवर्षी 1 कोटभ लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे अभिवचन दिले होते. परंतु रोजगार उपलब्ध करु न देणे तर दूरच सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण केले. कामगार व नोकरकपातीचे धोरण स्वीकारुन कामगार-नोकरवर्गाच्या संरक्षण कायद्याचे उच्चाटन केले. शिवाय कमी पगारावर कंत्राटी नोकर ठेवण्याचे, निवृत्तीवेतन न देण्याचे व सक्तीने निवृत्त करण्याचे (ऐच्छिक सेवानिवृत्तीद्वारे) धोरण स्वीकारले. लघु उद्योग ज्याची संख्या 31 लाख 21 हजार आहे व ज्यात 1 कोटी 72 लाख नोकरवर्ग आहे व ज्यात 1 हजार कामगार आहेत ते बंद करण्याची परवानगी दिली आहे. 27) आरक्षित पदे भरली जाऊ नये म्हणून जातीवाद्यांनी 1984 पासून नवीन भरतीवर पूर्ण बंदी आणली. 7 ऑगष्ट 1990 ला मंडळ आयोग लागू करण्याचा निर्णय होताच जातीवाद्यांनी रामजन्मभूमीवाद 6 डिसेंबर 1992 ला निर्माण केला व अनेक ठिकाणी कत्तल घडवून आणली. या कत्तलीत एकूण 17 प्रदेशाच्या 226 ठिकाणी झालेल्या दंगलीत 1801 लोक मृत्यूमुखी पडले, तर 11 लाख 90 हजार लोकांना कर्फ्यूचा त्रास सहन करावा लागला. 28) वर्तमान सरकार 1985 पासून परकीय भांडवलाला, भांडवलदाराला व मालाला मुक्तद्वार करीत आहे. खाजगीकरणावर अधिक जोर देत आहे. शेती विकासासाठी दिली जाणारी अनुदाने सबसीडी व इतर सवलती कमी करीत आहे. शिवाय समाज कल्याण खर्चातही कमी करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेला कात्री लावून देशी व विदेशी भांडवलदार, बडे व्यापारी, उद्योगपती, कारखानदार, सट्टेबाज, दलाल यांना सर्व प्रकारच्या सवलती देत आहेत. जमीनदारशाही नष्ट करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देत आहे. भांडवलदाराला स्वस्तात साहित्य पुरवठा करीत आहे. शेतमालाचे भाव निश्‍चित न करता नोकरांचे पगारवाढ व भ्रष्टाचाराला प्रोत्याहन देत आहे. सार्वजनिक उद्योग भांडवलदाराच्या हाती देवून कामगारांसाठी कडक कायदे करीत आहे. शेती व ग्रामीण विकासाला फाटा देवून शहरी विकासाकडे अधिक लक्ष पुरवित आहे. कंत्राटी पध्दतीमुळे कामगारांना कमी पगार मिळत आहे. मोठे उद्योगपती आपले उत्पन्न लघू उद्योजकाकडून उत्पन्न करुन घेत आहे. बडे उद्योगपती, टाटा, बिर्ला, मफतलाल, बजाज, सिंगानिया, अंबानी वगैरेंची संपत्ती 100 ते 150 पटीने वाढलेली आहे. हे सर्व लोक कर चुकवेगिरी, काळाबाजार, परकिय चलनाची चोरी, भ्रष्टाचार, परकीय बँकेत पैसे ठेवणे वगैरे प्रकार करीत असतांना सरकार गप्प बसून आहे. सरकारी विमा, बँक, दळणवळण, सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक उद्योगाचे शेअर्स, देशी-परदेशी भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे. 1998 साली देशाच्या आयात-निर्यातीची तुट 100 अब्ज एवढी होती. 1996 च्या वित्तमंत्रालयाच्या पाहणीत 14040 कोटी रुपयांचा नफा कमविणार्‍या 1500 पैकी 1047 कंपन्या अजिबात कर देत नव्हत्या. रिलायन्स कंपनीने 96 पूर्वी 20 वर्षे कर भरला नाही. 96-97 मध्ये 3.3% एवढाच कर भरला. बँकाच्या एकूण 46000 कोटी रु. बुडीत कर्जापैकी 38000 कोटी रु. बड्या कंपन्या टाटा, बिर्ला, नस्लीवाडीया, रौनकसिंग, विजयमाल्याचे आहे. 29) देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकार क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशी चार विभागात विभागणी झालेली असते. अर्थव्यवस्थेचे अनेक प्रकार आहेत. ढोबळमानाने आदिकालीन अर्थव्यवस्था, कल्याणकारी अर्थव्यवस्था, गांधीवादी अर्थव्यवस्था, निरंकुश अर्थव्यवस्था, भांडवलदारी अर्थव्यवस्था, मिश्र विकासोन्मुख, समाजवादी व सहकारी अर्थव्यवस्था. 30) रताळी, बटाटे, अद्रक, लसून, कांदे, मक्का वगैरे न खाता येणार्‍या शेतपीकांचे पाखरे कधीही समर्थन करणार नाही. या पिकांचे समर्थन डुकरे सर्वाधिक करतील. याच न्यायाने देव-देवळांचे समर्थन पुरोहित वर्ग व भोंदू संत करतात. भोळे व श्रध्दाळू लोक मात्र पुण्य व मोक्षाच्या लालचीने त्यांच्या जाळ्यात फसून नरकयातना भोगतात व धूर्त पुरोहित वर्ग व भोंदू संत त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लुटतात, फसवितात, शोषण करतात, राबवून घेतात व आरामाचे जीवन जगतात. (लेखक) 31) भाजप सरकारचा नवीन धोरणानुसार 2015 मध्ये देशातील, श्रमिक वर्गातील 63% मुले मुली आठवीपर्यंत शिकलेली असतील व ते नव्या तांत्रिक कामातील जागतिक मजूर बनतील. मध्यम वर्गातील 31% मुले, मुली 10 वी ते 12 वी पर्यंत शिकतील व टेक्नीशियन बनतील. देशातील फक्त 6% श्रीमंताचीच मुले, मुली उच्च शिक्षण घेतील. प्रगत देशात शिक्षणावर 7 ते 9% एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च केली जाते तर भारतात फक्त 2.5 ते 3% होते. महाराष्ट्रात 2001 अखेर शाळेत न जाणार्‍या मुला-मुलींची संख्या 25 लाखाच्या वर असून बालकामगाराची संख्या 11 लाख आहे. भारताच्या घटनाकारांनी राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या धोरणाच्या 45 व्या कलमानुसार 14 वर्षाच्या मुला-मुलींना सन 1960 पर्यंत मोफत शिक्षण देण्याचे बंधन घातले होते. परंतु आज 2002 ला 54 वर्ष होऊनही त्याची पूर्तत्रा झालेली नाही. तसेच विद्यमान भाजप सरकार अभ्यासक्रमामध्ये वैदिक गणित, विज्ञान, फलज्योतिष शास्त्र, पौरोहित्य शास्त्र, संस्कृत वगैरे विषयांचा समावेश करुन व धार्मिक मुल्यशिक्षण गुप्त मार्गाने घुसडून शोषणाचे व अंधश्रध्द बनविण्याचे धोरण आखत आहे. तसेच खाजगीकरणाच्या माध्यमाने सर्व संस्था, कारखाने, उद्योगधंदे, व्यवसाय, प्रचार-प्रसार माध्यमे, संरक्षण व उत्पादन, शिक्षण, संस्कार साधने त्यांच्या ताब्यात घेत आहे. समुद्र प्रवासाला उच्च वर्गीयांना कधी काळी बंदी घातली होती. परंतु सध्या सर्वाधिक उच्चवर्गीय परदेश गमन करीत असतांना दिसत आहे. विदेशी आणि खाजगी कंपन्यापैकी पेप्सी कंपनीकडे सध्या 32 हजार एकर तर कोकाकोलाकडे 82 हजार एकर जमीन आहे. 32) सध्या 2001 च्या शेवटी जगातील 25 कोटी मुलांना बालमजूर म्हणून काम करावे लागते. जगातील एकूण 48 मागासलेल्या देशांपैकी 41 देशातुन 2001 च्या शेवटी 215 अब्ज डॉलर्स इतके कर्ज आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात 2001 मध्ये 6 कोटी 3 लाख टन धान्य शिल्लक होते. भारतात 7 कोटी लोक आदिवासी आहेत. भारतात 28 कोटी 50 लाख लोक शासनाच्या सर्व्हेनुसार दारिद्रय रेषेखाली जगत आहे, पणा संयुक्त राष्ट्र संघ ह्युमन डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार भारतात 52% जनता दारिद्रयरेखेच्या खाली जीवन जगत आहे. हिंदू धर्म हा धर्म नसून एक संस्कृती आहे असे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. 33) भारताच्या इतिहासात 1135 वर्षांच्या गुलामगिरीनंतर प्रथमच 1857 मध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली. ही चळवळ इंग्रजांनी ब्राह्मणांचे विशेष अधिकार काढून घेतल्यामुळे सुरु झाली होती. इंग्रजांपूर्वी औरंगजेबाने ब्राह्मणांवर जिजिया कर बसविला होता. ऊडसे आयोगाने बहुजनांना इंग्रजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण ब्राह्मण व काँग्रेस नेत्यांनी बहुजनांना याबाबत मारहाण केली. 1932 मध्ये इंग्रजांनी डॉ. आंबेडकरांच्या मागणीनुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी स्वतंत्र मतदार संघाला मान्यता दिली होती पण म. गांधींनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण करुन स्वतंत्र मतदार संघाची मंजूरी रद्द करविली. 34) ब्रिटिश अधिकारी लॉर्ड लिन लिथगोके मत के अनुसार सन 1942 में भारतमें डॉ. बाबासाहब आंबेडकरसे अधिक पदवीधारक कोई भी व्यक्ति नहीं था। उन्होंने डॉ. आंबेडकरकी तुलना (पंडीत नेहरु) जैसे 500 विद्वानोंंके बराबरीकी की थी। डॉ. आंबेडकरने 13 अक्टु. 1935 को धर्म परिवर्तन की घोषणा की, और पुरे 29 वर्ष के बाद अपने आठ लाख अनुयायीओंके साथ 14 अक्टु. 1956 को बौध्द बन गये। 35) आर्य ब्राह्मणांनी ब्रम्ह समाज की स्थापना राजाराम मोहनराय केे द्वारा सन 1828 में की थी। प्रार्थना समाजकी स्थापना मा. केशव सेनने सन 1857 में की। ब्रम्ह समाज ब्रम्हवादी और प्रार्थना समाज स्तुतीवादी था। सत्यशोधक समाज की स्थापना म. फुलेने सन 1863 में की थी। आर्य समाज की स्थापना स्वामी दयानंद सरस्वतीने सन 1875 में की। ब्रम्ह समाज, प्रार्थना समाज और आर्य समाज ये तीनों ब्राह्मण संस्थायें वेदोंका और जाती वर्ण-व्यवस्थाकों ईश्‍वर रचित मानते है। सत्यशोधक समाज वेदों और जाती वर्ण व्यवस्थाकों मानव रचित मानते है। सन 1920 में और एक ब्राह्मण हित संरक्षणी सभाका आयोजन और सन 1925 में राष्ट्रीय स्वयं सेवक संघ नामकी संस्था केशव हेगडेने स्थापन की, जिसका उद्देश ब्राह्मण हित संरक्षण ही है। 36) माणसाला आधी दुर्बल करावे आण या दुर्बलांना पुढे कायम दास्यात ठेवावे, यासाठीच ब्राह्मणांनी वेद-पुराण, श्रुती-स्मृती, ब्राह्मण ग्रंथ, रामायण, गीता, महाभारत व अन्य ग्रंथ तयार केले आहे. हे सर्व ग्रंथ ओसाड वाळवंटाप्रमाणे निरोपयोगी आहेत. या ग्रंथामध्ये नैतिक पातळी उंचावण्याचे कोणतेही तत्वज्ञान नाही. हे सर्व ग्रंथ काल्पनिक आहेत. या ग्रंथात तर्कशास्त्राचा व वस्तुस्थितीचा आधार नाही व त्यामुळे या ग्रंथांना सामाजिक मुल्य नाही. या ग्रंथांना सत्याचा आधार नसल्यामुळे हे सर्व निरोपयोगी किंवा घातक आहेत. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सत्य सिध्द करण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान हे दोन मार्ग आवश्यक आहे. वैदिक वाङमयाचा अभ्यास म्हणजे अज्ञान आणि अविद्या याचा अभ्यास होय. 37) जात नामक संस्कार हे हजारो वर्षांचे विषारी संस्कार आहे. कनिष्ठ जातीच्या डोक्यातुन जातीचा संस्कार उच्च जातीच्या डोक्यातुन नष्ट झाले पाहिजे. हे संस्कार रक्तात भिनलेले असून उच्च वर्णीयांकडून हे संस्कार जाणीवपुर्वक करुन स्वार्थासाठी टिकविले जातात. आरक्षण आहे, तोवर जात राहणारच आहे, व जात नष्ट व्हावी म्हणूनच आरक्षणाची गरज आहे. हा जातीचा मोठा विलक्षण तिढा आहे. 38) धर्मासाठी मरेन हा अभिमान चांगला आहे, पण राष्ट्रासाठी धर्म सोडीन ही भावना अधिक चांगली आहे. धर्म म्हणजे मठ, मंदिरे, मजीदी, मूर्ती, थडगी, दगडमाती, घंटा, दिप, तीर्थक्षेत्र, शास्त्र, पुराणे, यज्ञयाग, जप-तप हे नव्हे. धर्म म्हणजे समाजाचा विकास होय. समाज विकास हे धर्माचे परिणित रुप असून समाज व्यवस्था हे धर्माचे मूळ आहे. माणसाने एकमेकांशी प्रेमाने आणि शांततेने वागणे याचेच नाव धर्म होय. ही प्रेमळ शांतता ज्याच्या योगाने समाजात उन्नत केली जाईल तेच धर्मशास्त्र आणि धर्माचरण होय. धर्म हा माणसाच्या व समाजाच्या उन्नतीला प्रेरक व पोषक असला पाहिजे. धर्म म्हणून ज्या आचार विचाराला संबोधतात, ते आचार-विचार माणसांसाठीच केलेले आहेत, तेव्हा माणसाने माणसाठीच धर्म निर्माण केलेला आहे, तो माणसाच्या उन्नतीसाठीच असला पाहिजे. समाजाच्या उध्दाराचा विचार केला पाहिजे. त्याने मनुष्यपणाची वाढ केली पाहिजे. समाजाच्या उध्दाराचा विचार केला पाहिजे. ईश्‍वर हा मंदिरे, चर्च किंवा मशीदीत नसून तो माणसाच्या अंतकरणात आहे. प्रत्येक माणुस जन्मत:च ईश्‍वराजवळून हा अंतकरण धर्म बरोबर घेऊन येतो. या अंतकरण धर्मामुळेच आज भिन्न-भिन्न धर्माच्या अनुयायात प्रेम, सहानुभूती, निष्ठा इत्यादी गुण वसत आहेत. हा धर्म ज्याच्याजवळ नाही, ते लोक धर्मवेडे होऊन अनेक अत्याचार करतात. धार्मिक दंगे याच हीन अंतकरणाच्या लोकांच्या हातुन होतात. म्हणूनच धर्म म्हणजे भांडण नव्हे, तर धर्म म्हणजे प्रेम हे लोकांना पटले पाहिजे. धर्म हा धर्मग्रंथात नसून तो माणसात भरलेला आहे. राष्ट्राच्या उत्कर्षात सामावलेला आहे, अशी दृष्टी निर्माण झाल्याशिवाय राष्ट्राचा व समाजाचा उत्कर्ष होणार नाही.

G H Rathod

162 Blog posts

Comments