वाचियो तो बचियो अन सिकियो तो टकियो

अनाडी मनख्या म्हणजे मुर्दा माणस. मुर्दा माणसेबरोबर काही बी किदे तो वू मुर्दा सारी काही सहन करछ. प्रतिकार बिलकुल करेनी.

दि. 12-12-2000 अनाडी मनख्या म्हणजे मुर्दा माणस. मुर्दा माणसेबरोबर काही बी किदे तो वू मुर्दा सारी काही सहन करछ. प्रतिकार बिलकुल करेनी. सिको हुओ माणस म्हणजे अन्याय, अत्याचार, इच्छारे उलट काहीबी सहन न करेवाळ एक जबरदस्त शक्ती. सिके हुए माणसे अंगी मुर्दापणो रेहेनीच. सिको हुओ माणस जर मुर्दा माणसे प्रमाण वागतो विह्य, तो ओन सिको हुओ न समजता साक्षर, फक्त अक्षर ओळखेवाळो समजो. सिकेरे बादबी जेन ज्ञानप्राप्ती वेयनी, ओरो विवेक जागृत वेयनी, ओम प्रतिकारशक्ती अन बंडखोरी निर्माण वेयनी, चौकस वचिार वू करेनी, आसे माणसेन अनाडी, मुर्दाच समजी चाय. सन 1947 सेरे ला र काही माणसेवुरो मुर्दा जसो उपयोग करतु आयी चाय करन, ब्राह्मण लोक गुलाम लोकुन सिकसन मळेच कोणी दिने. ब्राह्मणेन छोडनबाकी सारी लोकुन अनाडी रखाडन ओनुरो वापर बळदू जसो किदे, अन पांचेती सात हजार सालेतानी ओनुपर अन्याय, अत्याचार शोषण किदे. पण अंग्रेज लोक (सरकार) ब्राह्मणेसह बाकी बी सारी लोकुन सिकसनेर संधी देयेरे कारण लोक विसावे शतकेम लखेन, वाचेन, विचार करेन लागगे, अन बंडखोरी, आंदोलन कोणी करते अन ब्राह्मणेरी गुलाममीती मुक्त बी कोणी वेते. केवळ लखेवाचेर संधी मळेरे कारण 100-150 सालेरे काळेम गुलामगिरीरी जाणीव वेतानी गुलामी विरुद्ध बंडखोरी करन बहुजन गुलामी ती मुक्त वेगे, यी इतिहास सारी लोकूरे आंखी समोर छ. ए अनुभवेती सिके-वाचेम कतरी मोट शक्ति छ, यी वात सारिरे धेनेम आवगीच विय. करनच प्रसिद्ध इतिहास लेखक मा. म. देशमुख सारी बहुजनेन केरोछ की, सिकीओ तो टकिया अन वाचिओ तो बचियो. न सिकेओ तो हुकिया अन न वाचिओ तो फंसियो. न सिकेरे कारण आपण बहुजन सुख सोईती हुकगे अन न वाचेर कारण आपण ब्राह्मणेरी गुलामीम फसगे, यी वात अब आपणेन सारीनच कळन आवगीछ. करन गोर भाईभेनो, भविष्यम कोईबी गोर सिकेती आन वाचेती कटाळो मत करो. सिकगे पण वाचते न रे तो दनियाम काई चालु छ, यी कळेनी. करतानी सतत वाचतो रेणु लागछ. वाचेरेवणा बी दुश्मणेरो साहित्यरो त्याग करन बहुजन हितचिंतकेरो साहित्य वाची चाय. कारण दुश्मनेरो साहित्य दिशाभूलीरो तो बहुजनरो साहित्य मार्गदर्शक अन मानवतावादी छ. करन यी साहित्य बहुजनेरे हक्क, अधिकार, सुखसोयी सारूच लखो हुओ रछ, तर ब्राह्मणेरो साहित्य फंसायसारू, भुंदे सारू अन बहुजनेन वापरे सारू लखो हुओ रछ. करन ब्राह्मणेरो साहित्य चुकनबी न वाची चाय. आतराच कोणी तो भटाळे हुए बहुजनेरो साहित्यबी न वाची चाय. कारण जस संगत, वसीच पंगत, वसीच वागणूक बन जावछ. ब्राह्मणी मानसिकता, ब्राह्मणी बुद्धिरो, विचारेरो, प्रचार-प्रसार अन उदारिकरन न वेयी चाय. काही बहुजन ब्राह्मणी जीवनशैली, संस्कृती, सभ्यता, सण, उत्सव, देवी-देवता, कर्मकांड वगैरेन आपणच जीवनशैली समजरेछ. खरे देखे तो यी सेती मोट भूल छ. जे किचडे माहिती आपण तथागत बुद्ध, संत कबीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, म. फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. आंबेडकर विचारतत्वेती अन प्रयत्नेती, कष्टेती मुक्त हुए छ, ओच किचडेम आजी फसन गुलामी करेर चकरेम आयोरी यी प्रकार छ. आंबेडकरी चळवळेर लोकच यी जबाबदारी निभा सकछ. भटेवूर अनुयायी अन चमचा मात्र पुन्हा भटेवूरेच दामणीन बहुजनेवून बांधन, अन्याय अत्याचारेर वाटेकरी बणायेरी शक्यता छ. वेद काळेम भटुकडा म्हणजे ब्राह्मण आपणेन सिके कोणी दिने. न सिकेरे कारण आपण काही लखे कोणी, वाचे कोणी, सामळेरो अन समहायेरो बी अधिकार बहुजनेवून म्हणजे शुद्रेवून न र. सिकसन, लेखन, वाचन, श्रवण (सामळणु - समळाणू) वगैरेरो अधिकार न रेहेरे कारण बहुजनेरो कुणसोच साहित्य (इतिहास) तयार कोणी हुओ. जो साहित्य अर्थात इतिहास शुद्रसूरो वेततो वू सारी इतिहास ब्राह्मण लोक नष्ट करनाखे अन वोनुरो साहित्य, संस्कृती, सभ्यता, सण, उत्सव, देवदेवी, कर्मकांड, धर्म अन धर्मग्रंथवूर संस्कार सारी शुद्रेवूरे भेजेम भर दिने. शुद्रेवूरो कोई साहित्यच न रेहेरे कारण सारीर सारी शुद्र (बहुजन) ब्राह्मणी साहित्य यी आपणेच साहित्य छ, असी समज कर लिदे, अन आपणो साहित्य न रेहेरे कारण लाचार वेन ब्राह्मणेेवूरो अनुकरण करन ब्राह्मणी संस्कृतीम भळगे. कारण आपण बळद जू मालकेरी दयापर जगछ. ओन तर्‍हाती आपण ब्राह्मणेरी दयापर, नियंत्रणेपर जगते रे. कारण दीर्घकाळेरे प्रवाहेम आपण आपणो पुरो इतिहास भूलन ब्राह्मणे ला र भटकरेछा. अंग्रेज सिकसनरे संधी दिनो अन 1947 सेरे बाद घटनारे बळेपर आपण सिकणु, लखणु, वाचणु सामळणु. समळायेर अधिकार प्राप्त किदेछा. सिके अन वाचेरो, सामळे समळायेरो घणो मौल्यवान अधिकार छ. पण बहुजन अब बी सिके सामु ध्यान कोणी देरे. जो लोक सिक लिदे छ, वो फक्त पेटे ला र लागरेछ. लखे, वाचेसामु अन आपणो खरो इतिहास ढुंढन ओन सामळे अन सारीन समळाये सामू आज कोई खास धेन कोणी देरेछ. आपणो खरो इतिहास वाचेलखे बगैर अन सामळे समळाये शिवाय आपणेन कळेवाळो छेनी. ब्राह्मणी इतिहास, संस्कृती, सभ्यता ये शुद्रेवूरो शोषण करेसारू बनाई हुई छ. जर शुद्र ब्राह्मणी संस्कृती न छोडेतो बहुजनेरी गुलामगिरी भविष्यम बी अटळ छ. करणच गोर भाई-भेनेवून मार हात जोडन विनंती छ की, तमनेन सिकणु तो आवश्यकच छ. पण सिकसन लेतानी तम भरपूर वाचन न करते वियो तो सिकसनेरो बी काही उपयोग छेनी. पेटेपुरता सिकसन लेन मुको बणन घरेम बेठो रेणु यी वात समाजेन घण मोट घातक छ. सिकसने माहिती नेतृत्व तयारवेयी चाय. नेतृत्वे बगैर कुणसेच समाजेर सुधारणा वेयनी. खूप खूप वाचन करेवाळो, लखेवाळो, बोलेवाळो, नवी नवी उपयोगी वाते समाजेन समळायेवाळो माणस समाजेरो नेतृत्व कर सकछ. वाचे लखेवाळो माणस वार्तापत चला सकछ. वार्तापत्रेरे माध्यमेती समाजेरो दु:ख मांड सकछ. लोकून संघटीत कर सकछ. संघर्ष, आंदोलन, मोर्चा, सभा, संमेलन बैठकके लेन समाजेन जागृत कर सकछ. खरो नेता बने सारू अन नेतृत्व करे सारू, वाचन-लेखन बगैर कुणसोच पर्याय छेनी. करणच प्रत्येक माणसेन वार्तापत्र, साप्ताहिकि, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक अंके बरोबरच दूसरी नवनवी पुस्तके, इतिहास, महापुरुषेवूरो चरित्र, कार्य, नेतृत्व वगैरेरो सतत वाचन करतो रेणु अतिअवश्यक वात छ. प्रत्येकेरे घरेम एक वाचनालयेरो कपाट चाय. ग्रंथालयम प्रत्येक मीन्हाम अपनी ऐपतेप्रमाण नवीन ग्रंथेवूर भर पडी चाय. जेरे घरेम छेनी पुस्तकेरो कपाट, वू घर विय सपाट असो केणो प्रसिद्ध इतिहास तज्ञ मा.म. देशमुखेरो छ. सावित्रीबाई फुलेबी केगीछ की, थोडा दन तरी तम बीडीकाडी, दारु, गांजा छोडो, ओर पिसा तम पुस्तकेम जोडो. पुस्तके वाचतु विचार तम करो, लावो मत माथेमा ब्राह्मणेर विचार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी केगोछ की, तम डिलेपरेर कपडा थोडा कमी वापरो, पण पुस्तके खरीदी करे सामु दुर्लक्ष मत करो. कारण वाचनेरे माध्यमेतीच माणस महान बनछ. माणस माणस बणछ. नीतो माणसेम अन जनावरेवूम फरक रहेनी. खूप खूप वाचन करन आच्छो माणस बणेरो प्रयत्न करो. जनावर बणन मत रो. ब्राह्मणेरो संत रामदास केगोछ की, रोज रोज कुणसोतोबी काम करी चाय. वेळा मळेपर सतत वाचतो रेही चाय. कारण वाचन, मनन, चिंतन, श्रवण वगैरेरे माध्यमूती मनख्या विद्वान बणछ. असे विद्वान मनख्यारे बाबतेम एक संस्कृत केणावट छ की, देशेरे राजान तो फक्त देशेमच मान मळछ. पण विद्वानेरो मात्र जगभर सन्मान करो जावछ. करणच सिकसन यी महान शक्ती मानी गी छ. सिकसनेती दूर रेहेरे कारणच ब्राह्मण बहुजनेन 6-7 हजार साल जनावरेप्रमाण वागणूक दिने. सिकसनेरो महत्व वताते हुए डॉ. आंबेडकर केगे की, बहुजनेरे सारी दु:खेपर सिकसन यीच एकमात्र औषध छ. शिक्षण म्हणजे वाघणेरो दूध छ, अन वू वाघण रूपी दूध पियेवाळो गुरगुर करे बगैर रेहेनी. सिकसने बगैर राजकारणेर येसन हातेम आयेनी. सिकसनरे जोरेपरच राजकारणेरी महत्वेरी जागापर कब्जो करतु आवछ. सिकसन, वाचन, लेखन करणु अतिशय महत्वरेच कोणी तो अतिशय मौल्यवान देणगी समजन कुणसीबी हालतेम वचन लेखने सामु दुर्लक्ष न करता रोज नव नवीन बहुजन हितेरो साहित्य वाचते रो असी सारीन विनंती छ. गोर समाजेम सारी भारतेम 100 साहित्यिकेरे आसपास साहित्यिक विय. ओनुरो साहित्य खरेदी करन, वाचन, ओनुन प्रोत्साहन मळो तो वो आजी नवीन साहित्य लखेसारू तयार विय. ओनुरो साहित्यच न वाचे तो वो निराश वे जाय. आंघ लखेरो वो बंद कर दिये अन साहित्य कोई वाचेनी करन नवीन लेखक बी साहित्य कोणी लखे. येरे कारण समाजेर प्रत्येक माणसेरो कर्तव्य छ की, वू समाजेर लेखकेवूरो साहित्य खरेदी करन वोनून साहित्य लखे सारू प्रोत्साहन अन प्रेरणा देयी चाय. वाचक वर्ग तयार हुओ तो समाजेम जागृती निर्माण वेन समाज सुखी, समृद्ध, संपन्न अन शासक बनछ. आजेरे विज्ञान युगेम अनेक करमणुकीरे साधन वेजायेरे कारण सिके हुए लोक बी बिलकुलच वाचन करेनी. वार्तापत्रेरोसुद्धा सविस्तर वाचन करेनी. आकाशवाणी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डिंग, सिनेमा, प्रदर्शन, प्रवास वगैरे बाबीम किमती वेळा घालछ. दनेम 5-10 ओळी सुद्धा कुणसो बी साहित्य वाचेनी. येरे कारण आज सिके हुए माणसेन सुद्धा लोकुसमोर 5-10 मिनिट विचार प्रगट करतु आयेनी. केनीबी एखादो विषय पूर्णपणे समजान देतु आयेनी. असी अवस्थाम सिके हुए माणसेर कोई किंमत किंवा महत्त्व रेहेनी करनच मारो केणो छ की, जे माणसेन वाचतु आवछ, माणसेन दररोज वेळा काढन 50 सेती 100 पान तरी कमीत कमी अवश्य वाचन करी चाय. कारण वाचे बगैर आपणे चारी वडीती काई घटना घडरीछ, जको कळन आयेनी. चारीवडीती आपनेती संबंधित घडी घटना आपणेन न कळी, तो ओर वाईट परिणाम अपणेन अचानक भोगणु लागछ. आतराच कोणी तो ओरी घणमोट किंमत आपणेन मोजनु, देणु लागछ. करन बादेम पश्‍चाताप अन चर्चा करते बेसणू निरर्थक रछ. सतत वाचन रखाडे तो संकटेर पूर्व कल्पना आ जावछ अन वो संकटेती बचे सारू डावपेच रचतु आवछ. येरे करता गोर भाईओ, वाचनेन भूख तस्से प्रमाण एक गजर बणालो, अन रोज काही तरी घंटा अधोघंटा वाचे बगैर म रात सोवू कोणी आसे प्रतिज्ञा आजच करलो. जय भारत -जय सेवालाल प्राचार्य ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments