शत्रु आणि मित्र ओळखण्याचे काही निकष

प्राचीन काळी व आर्य भारतात येण्यापूर्वी भारत देश हा जाती, धर्म , देव, दैववादी आणि निरर्थक कर्मकांडी देश नव्हता. त्या काळात भारतीय जनताही शेती व श्रमप्रधान होती.

प्राचीन काळी व आर्य भारतात येण्यापूर्वी भारत देश हा जाती, धर्म , देव, दैववादी आणि निरर्थक कर्मकांडी देश नव्हता. त्या काळात भारतीय जनताही शेती व श्रमप्रधान होती. शेती, पशुपालन व घरेलु उद्योग करुन त्या काळातील जनता जाती, धर्म, पंथ व ईश्‍वर निरपेक्ष समाजवादी, सांघिक ,लोकतंत्रवादी जीवन जगत होती. हा काळ पूर्णत: अतांत्रिक परंतु समतावादी काळ होता. श्रमाला अतिशय महत्व दिले जात होते. याच कारणामुळे भारत देशाला कर्मप्रधान भूमी संबोधले जाते. कर्मप्रधान संबोधण्याचे प्रमुख कारण पशुपालन, शेतीतील उत्पादन आणि शेती व कपडे, अलंकार, गृहनिर्माण, प्रवास वगैरेची गृहउद्योगाद्वारे निर्मिती हे आहे. एकूणच आर्य भारतात येण्यापूर्वी भारतीय मुळनिवासी जनता, पशुपालक, कृषक, कष्टक, शेतीकर्मप्रधान व गृहउद्योग प्रधान, समतावादी होती. परंतु इ.स. पूर्व 2000 मध्ये भारतात आर्यांचे आगमन झाले. हे आर्य भटके, असभ्य, स्वैराचारी, कंदमुळ, फळे व मांसाहारी होते. शेतीकाम व अन्नाहार त्यांना माहित नव्हते. ते पूर्णत: जंगली होते. वन्य आहार व पशुशिकार करण्यासाठी ते सर्व जंगलात जंगली अवस्थेत अस्थिर जीवन जगत होते. हे लोक युरोप खंडातील अनेक देशातून तिकडे थंडी वाढल्यामुळे व आहाराचा अभाव, आपसी वाद वाढल्यामुळे टोळी टोळीने अफगाणिस्तान मार्गे भारतात आले. पशुच्या मांसासाठी, हे येथील मुळनिवासींच्या पशुंची चोरी करु लागले. पुढे शेती, अन्नाची चव व गरज त्यांना माहित झाली. शेतीचे सुध्दा महत्व समजले. परंतु शेतीचे अन्न उत्पादन करण्याचे माहित नसल्यामुळे, कष्ट करण्याची सवय नसल्यामुळे व पशुमांसाहारी असल्यामुळे हे परोपजीवी आर्य मुळनिवासींची गुरे, शेतीमाल एवढेच नव्हे तर स्त्रिया पळवून नेण्यासाठी अचानक छुप्या मार्गाने हल्ले करु लागले. हल्ल्यात, डाकेमारीत ते अन्न, पशु व स्त्रियांना तर पळवून नेतच होते, पण मुळनिवासींची घरे, शेतीची जाळपोळ व पुरुषांचा संव्हार सुध्दा करीत होते. मुळनिवासी हे कष्ट व शांतताप्रिय, युध्द न करणारे होते. अचानक वाढलेल्या संकटांनी ते भांबावून गेले. परंतु ते शूरवीर,बहादूर होते. त्यांनी देखील आर्यांचा प्रखर मुकाबला केला. परंतु आर्यांकडे घोडे व हत्यारे सुध्दा होती. ते हल्ला करुन हवे ते घेऊन घोड्यावरुन जंगलात पळून जात असे. असे अनेक वर्षे चालत राहिले. हल्ले व विध्वंस कमी होण्याऐवजी वाढत राहिले. कारण आर्यांच्या टोळ्यामागे टोळ्या भारतात येत राहिल्यामुळे त्यांची संख्या व बळ वाढले. मुळनिवासींचे जास्त नुकसान होऊ लागले. म्हणून शेवटी दोन्ही समुहांमध्ये तह झाला. आर्यांनी भारतात भिक्षा मागून जगावे असे ठरले. पण कालांतराने बेटी व्यवहार सुध्दा सुरु झाले. या संधीचा फायदा घेऊन आर्यांनी मुळनिवासींमध्ये फुट पाडून भांडणे लावली व शेवटी काही मुळनिवासी राजांची हत्या करुन भारतात आर्यांचे वर्चस्व आणि सत्ता स्थापण केली. ही घटना इ.स.पूर्व. 1750-1600 ची आहे. या वर्चस्व अथवा सत्ता स्थापनेच्या वेळी खुप मोठा हिंसाचार, अन्याय,अत्याचार, खुनखराबी, जाळपोळ झाली, आणि या संघर्षात मुळनिवासींची हार झाली. या पराभवामुळे स्वसंरक्षणार्थ काही मुळनिवासी दक्षिणेकडे जंगल पर्वताच्या आश्रयाला पळून गेले. काही उत्तरेकडे हिमालय पर्वताच्या आश्रयाला तर काही पूर्व पश्‍चिमेला जाऊन स्थायीक झाले. जे आर्यांना शरण गेले ते त्यांचे गुलाम बनून गांव शहरात स्थिरावले. काही लोक मात्र आपले बिर्‍हाड पाठीवर घेऊन पोटासाठी अद्यापही भटकत आहे. आर्य आगमनापूर्वी शेती, पशुपालन, गृहउद्योग करणारे सर्व मुळनिवासी देशाच्या चोहोदिशेला जीवरक्षणार्थ पलायन केल्यामुळे ते भूमीहीन, व्यवसायहीन झाले होते. त्यांच्यावर भटकंती, केवळ पशुपालन व वन्य संपत्तीवर जगण्याचे दिवस आले होते. नंतरच्या काळात त्यांनी जंगले तोडून शेतजमीनी तयार केल्या व संघर्षमय जीवनात कसेबसे जगले ही बाब वेगळी आहे. पण इ.स.पूर्व 1750 ते तथागत बुध्दाच्या समतावादी ेक्रांती इ.स.पूर्व 530-35 पर्यंत ते शत्रु आर्यांच्या सत्ता काळात शत्रुशी सामना करीत व स्वत:ला सुरक्षित ठेवत कसे तरी जवळ जवळ मनुवादाच्या जात्याच्या पाटात 1200 वर्षे कसे तरी जगले. गांव शहराच्या बाहेर राहणारे शरणार्थी अस्पृश्य मानले गेले, व ते गांव शहराच्या दयेवर व भिक्षा मागून जगत राहिले. दुसरा समुह जो प्रस्थापित आर्यांना वगळून गांव शहरात राहत होता, तो मात्र अलुतेदार-बलुतेदाराच्या रुपात सेवा करुन जगला, भटका, अस्थिर वर्ग आजही सर्वत्र भटकतच आहे. आर्यांबरोबर गांव शहरात राहणारा वर्ग बनिया, काही प्रस्थापित मराठा, राजपुत ठाकूर वर्ग आजही आर्यांशी संगनमत करुन व्यवस्थित जीवन जगत आहे. अस्पृश्यांना सध्या संविधानिक हक्क प्राप्त असल्यामुळे काही अंशी व्यवस्थित जीवन जगत आहे. भटक़ा, विमुक्त, इतर मागास व काही प्रमाणात निरक्षर आदिवासी मात्र अद्यापही मुलभूत नागरी हक्कांपासून दूर आहेत. तथागत बुध्दाच्या इ.स.पूर्व 530-35 च्या जवळपासच्या क्रांतीनंतर युरेशियन आर्यांचे (ब्राह्मणांचे) वर्चस्व कमी झाले. आर्यांनी सुध्दा बुध्द धम्माचा स्वीकार केला आणि पुन्हा समतावादी, मानवतावादी समाज व शासन व्यवस्था इसवीसनपूर्व 185 पर्यंत अस्तित्वात राहिली. पण परोपजीवी, अश्रमी, असभ्य, स्वैराचारी, विषमतावादी, अविश्‍वासी, कृतघ्न आर्यांनी बुध्दानुयायी राजा बृहद्रथाची हत्या केली व सत्ता हस्तगत करुन पुन्हा बहुजनांवर गुलामीची पाळी आणली. बुध्दाच्या समतावादी क्रांती विरुध्द बृहद्रथाची हत्या करुन प्रतिक्रांती करणारा पुश्यमित्र शुंग हा राजा बृहद्रथाचाच सेनाप्रमुख होता. राजा बृहद्रथाची विश्‍वासघाताने हत्या केल्यानंतर इ.सनाच्या मागेपुढे त्यांनी मनुस्मृती नावाच्या आर्य ब्राह्मणी धर्मग्रथाची स्थापणा केली. या ग्रंथात त्यांनी वर्ण, जाती, धर्म, मूर्ती निर्माण, पूजा-प्रार्थना, आरती, अभिषेक, दान, दक्षिणा, व्यवसाय वगैरेची निर्मिती करुन स्वत: शारिरीक कष्ट न करता बसून खाण्याची व भोगवादी जीवन जगण्याची पक्की व्यवस्था करुन ठेवली. इ.स.पूर्व 185 ते इ.सन 1947 पर्यंत आर्य ब्राह्मणी रचित मनुस्मृतीचे नियम अबाध रुपाने चालत होते, व या नियमांचे दुष्परिणाम या देशाचे मुळनिवासी, मालक, राजा, हक्कदार भोगत होते. वरील काळात देशात अनेक विदेशी शासक आले व काहींना मुद्दाम त्यांच्याकडून निमंत्रणे देवून मुळनिवासींना नियंत्रणात ठेवण्यासाठी बोलावण्यात आली होती. या निमंत्रित शासकांपैकी काही, शक, हुण, कुशान, ग्रीक, मोगल, मुस्लिम, पठाण, डच, फ्रान्सीस, ब्रिटीश वगैरे होते. या सर्व निमंत्रित, आक्रमक राजाशी, संगनमत, मैत्री, भागीदारी करुन आर्य ब्राह्मणांनी येथील मुळनिवासींचे 1947 पर्यंत शोषण तर केलेच पण अनन्वीत, असहनीय, अन्याय, अत्याचार सुध्दा केले. एकूणच आर्य ब्राह्मण भारतात आल्यापासून येथील मुळनिवासी,बहुजनासी शत्रुत्वाची वागणूक दिली. त्यांच्या सर्व मुलभूत नागरी हक्कांचा उपभोग या आर्य ब्राह्मणांनी घेतला व मुळनिवासी बहुजनांना अनंत यातना व कष्ट दिले व गुलाम बनवून वापरुन घेतले. तात्पर्य, असे की इ.स.पूर्व 1750 पासून इ.स. 1947 पर्यंत आर्य ब्राह्मण हा काही अपवाद वगळता मुळनिवासींचा नंबर एकचा प्रखर शत्रु बनून राहिलेला आहे. तथागत बुध्दाच्या काळात हाच मुळनिवासींचा शत्रु असलेला विदेशी आर्य ब्राह्मण बुध्द तत्वज्ञानाच्या प्रभावाने जवळ जवळ 90 टक़्के बुध्दमय झालेला होता. परंतु राजा सम्राट अशोकचा नातु बृहद्रथच्या हत्येनंतर हा विदेशी आर्य ब्राह्मण समुह पुन्हा काही अपवाद वगळता पूर्व स्वभाव अथवा वृत्तीधारक बनलेला असून आता या वृत्तीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता दिसून येत नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या संविधान प्रभावामुळे 1990 पर्यंंत त्यांच्या स्वभाव गुणात बदल होत असल्याचे जाणवत होते. परंतु हा बदल बहुजनांची दिशाभूल करुन पुन्हा विषमतावादी बनण्यासाठीचा त्यांचा दिखावा होता, हे सिध्द झालेले असून 2014 नंतर त्यांचे मुळ सुस्पष्टपणे दिसून येत आहे. 9 ऑगष्ट रोजी दिल्लीला जंतर मंतरवर संविधान जाळून त्यांनी ज्या मनुस्मृती जिंदाबाद व संविधान मुर्दाबादच्या घोषणा दिलेल्या आहे. यावरुन पुन्हा हा जनसमुह विषमतावादी, संविधान व लोकतंत्र विरोधी, विश्‍वासघाती, कृतघ्न, बहुजनद्रोही, देशद्रोही असल्याचे तिसर्‍यांदा सिध्द झालेले आहे. गेल्या 5000 हजार वर्षांपासून तो मुळनिवासींचा शत्रु असून, त्याची ओळख करुन न घेता मुळनिवसींनी त्यांना आपल्या उरावर, छाताडावर, डोक्यावर बसवून ठेवलेला समुह असल्याचे ओळखलेले नाही, ही खेदाचीच नव्हे तर बहुजनाच्या मूर्खपणाची, नाकर्तेपणाची, पुरुषार्थहीनतेची बाब आहे. पाच टक्के समुहाने 95 टक्के समुहावर हुकुमत गाजवावी ही खरोखरच पुरुषार्थहीनतेची बाब नव्हे तर आणखी काय असू शकते. हा सामान्य मुळनिवासी बहुजनांचा दोष नाही तर सरकारमध्ये जे मुळनिवासींचे प्रतिनिधी अर्थात आमदार-खासदार आहेत, त्यांचा स्वार्थ व पुरुषार्थहीनता आणि लाळघोटेपणा आहे. या पुरुषार्थ हीन व गुलाम मुळनिवासी प्रतिनिधींना आता ताबडतोब सरकारच्या बाहेर पाडून या जाती, धर्म, विषमतावाद्यांना धडा देण्यासाठी दबावच नव्हे तर बहिष्कार टाकण्याची खरी वेळ आलेली आहे. यास्तव संपूर्ण बहुजन समाजांनी बहुजन प्रतिनिधींना गांव शहरात आणि रस्त्यावर फिरु न देण्याची प्रतिज्ञा घेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिले. एवढेच नव्हे तर बहुजनांनी संघटीत बनून मनुवाद्यांशी दोन हात करण्याची तयारी केली पाहिजे. नसता येणारा काळ हा सर्वांच्या गुलामीचा, संव्हाराचा, उपासमार, अनारोग्य, निरक्षरता, बेरोजगारीचा व कुत्र्या मांजराला केव्हाही आणि कुठेही मारुन फेकण्यासारखा राहणार आहे. तेव्हा बहुजनांनो जागे व्हा व सत्ता आपल्या हाती घ्या. सत्तेसाठी मरायला आणि मारायला तयार व्हा. नसता पृथ्वीतलावरून तुमचे अस्तित्व पुढील पाच ते दहा वर्षात पुर्णत: संपून जाणार आहे. म्हणून बहुजनांनी आपल्या खर्‍या परंतु लपलेल्या शत्रुला त्वरीत ओळखण्याची व त्यांच्याशी दोन हात करण्याची, एकाकी पाडण्याची, त्यांचे खच्चीकरण करण्याची आज खरी गरज आहे. बहुजनांनी शत्रुला ओळखण्यासाठी खालील काही बाबी लक्ष्यात घेण्याची मोठी गरज आहे. जो समाज, समुह, संघटना, पक्ष, अधिकारी, उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, मंत्री, साधु-संत, भट-पुरोहित, ब्राह्मण, बनिया, भांडवलदार बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाला, बरोबरीला त्यांच्या हक्काला, भारतीयत्वाला, संविधानाला, आरक्षणाला, समान शिक्षणाला, बहुजन जनगणनेला, राष्ट्रीय तिजोरीच्या हक्काला, गुणवत्तेला, बढतीला, अनुशेष भरुन काढण्याला, अ‍ॅट्रासिटी कायद्याला, स्त्रिया, कामगार, शेतकरी, जवानाच्या हक्काला, प्रतिनिधीत्वाला, वंचित अस्पृश्यांच्या समान हक्काला, बहुजनाच्या विकासासाठी नेमलेल्या आयोगाला सतत विरोध करतात ते सर्वचे सर्व बहुजनांचे शत्रु आहेत. यांच्यावर बहिष्कार टाकावा, किंवा त्यांच्या कपट कारस्थानापासून दूर राहावे. अशा सर्व शत्रुंना राजकारणात अर्थात विधीमंडळ व लोकसभेला जाण्यापासून, विशेष न्यायाधिश पदावर, मोक्याच्या पदावर जाण्यापासून रोखावे. कारण हे शत्रु समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य व लोकशाहीला विरोध करतात. अशा शत्रु समुहामध्ये संपूर्ण प्रस्थापित वर्ग तर येतोच पण त्यांनी स्थापण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो सहायक संघटनांचा या शत्रुगटात समावेश आहे. या सर्व शत्रुंचा राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेप नष्ट करण्याची आजची खरी गरज आहे. कारण या सर्व संघटना आणि पक्ष बहुजन विरोधी, जाती, धर्मवादी, शोषण व विषमतावादी, अमानवी, देशद्रोही, स्वार्थी, परोपजीवी, अश्रमी, अविश्‍वासी, आगलाव्या, खोटारड्या, हटवादी, धोकेबाज, कृतघ्न संघटना व पक्ष आहेत. स्वसमाज म्हणजे ब्राह्मण व भांडवलदार प्रस्थापित वर्गाच्या हितासाठी या पक्ष आणि संघटनांनी लोकशाहीलाच आवाहन दिले असून ते हुकुमशाही आणि मनुवादाचे समर्थन करीत आहे. लोकशाहीच्या माध्यमाने बहुजनांचे कल्याण होऊ नये, व बहुजनांचे शोषण करुन विनाकष्टाचे बसून भोगवादी जीवन जगता यावे म्हणून या अमानवी संघटना व पक्षांनी 1990 पासून देशात सेझ, मॉल्स, एफडी वगैरे धोरण राबवित असून या क्षेत्रातून बहुजनांची हकालपट्टी करुन मलिदा लाटण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. याशिवाय देशात धार्मिक उन्माद निर्माण करुन जाती, धर्म, पंथ, मंदिर, विहार, गुरुद्वारा, मजीद, चर्च, तीर्थक्षेत्र, यज्ञयाग, 33 कोटी देव देवी, वेद, पुराण, गीता, भागवत, श्रुती, स्मृती वगैरे बाबींना खतपाणी घालून हिंदु, मुस्लिम, इसाई, शिख, बौध्द, जैन, पारशी, अस्पृश्य, विमुक्त भटके आणि आदिवासी या समुहामधील बंधुत्वाची भावना नष्ट करण्याचे व सत्ता कायमची हातात ठेवण्याचे षडयंत्र चालु केलेले आहे. प्राचीन कालीन बहुजनांच्या आदर्श सिंधु संस्कृतीचा विनाश सुध्दा या मनुवाद्यांनीच केला. भारतातून बुध्द धम्माचा विनाश सुध्दा याच मनुवाद्यांनी केला. लोककल्याणकारी बुध्द अनुयायी राजा बृहद्रथची हत्या सुध्दा मनुवादी पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण सेनाप्रमुखाने केली. या नंतर छ. शिवाजी, संंभाजी महाराजांचा छळ सुध्दा याच वृत्तीने केला. बहुजन हितकारी ब्रिटीश सरकारची हकालपट्टी सुध्दा याच ब्राह्मणवाद्यांनी केली, व आता विश्‍वमान्य विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मानवतावादी, समतावादी, बुध्दवादी, संविधान जाळून हे मनुवाद स्थापण करण्याचा शेवटचा प्रयत्न करीत आहे. ही शेवटची बहुजन ब्राह्मणांमधील निकराची लढाई असून या लढाईचे परिणाम यापुढे भविष्यात हजारो वर्ष टिकून राहणार आहे. वस्तुत: ही आरपारची लढाई आहे. करो अथवा मरोची लढाई आहे. पाच टक्के विरुध्द 95 टक्केची ही लढाई आहे. तेव्हा बहुजनांनी सर्व समुहाने एकत्र येऊन एकाजीवानी ही लढाई जिंकण्याची ही वेळ आहे. जर बहुजनांनी एकत्रीतपणे ही लढाई लढली नाही तर सर्व बहुजन संपण्याच्या वाटेवर आहेत, याची सर्व बहुजनांनी नोंद घ्यावी व एकत्र येऊन शत्रुला धडा शिकवावा. एवढेच सर्वांना नम्र आवाहन आहे. याशिवाय सर्वांनी इव्हीएम यंत्राचा विरोध करुन बॅलेट पेपरच्या माध्यमाने निवडणूक घेण्यासाठी दबाव निर्माण करावा. जाती धर्मवादी सांसदला संसदमध्ये पाठवू नये अर्थात मतदान करु नये. आपला बहुजन प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी 18 वर्षाच्या वरील बांधवांनी आपली नांवे मतदान यादीत नोंदवून घ्यावी. मतदानाची वेळ येण्याआधी यादीमध्ये आपली नावे आली का याची खात्री करुन घ्यावी. शत्रु निवडणुकीत धोकेबाजी करु नये, म्हणून बोगस (मृत) मतदारांची नावे काढून टाकावीत, व लायक बहुजन उमेदवारासच निवडून आणून बहुजनाची सत्ता आणण्याची प्रतिज्ञा करावी. यासाठी निवडणूकीपुर्वी सर्व बहुजनांना जोडून जागृती व प्रबोधनाचे काम अवश्य करावी. या प्रबोधन, जागृती कार्यक्रमात आपला हजारो वर्षापासून शत्रु कोण व कशामुळे आहे हे लक्ष्यात आणुन देण्याचे काम प्राधान्य क्रमाने करावे. जयभारत जयसंविधान प्रा.ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments