गोर समाजेन विचार, चिंतन मंथनार्थ प्रश्‍नावली

गोर समाजेन विचार, चिंतन मंथनार्थ प्रश्‍नावली

दि. 10/2/2023 गोर समाजेन विचार, चिंतन मंथनार्थ प्रश्‍नावली 1) स्वातंत्र्य मळेरे आंघ गोर समाज गामसेरेती घणम डूंगर-खोळाम माळमाथेपर, पर्वतेरे गोदेमा पगेहेटच का रेतोतो. 2) स्वातंत्र्य मळेरे आंघ सारी गोर बगैर लखे का वेतते. वो काळेम गोर कहा कहा कौनी सिके, ओनुन कुण कोनी सिकेदिनो अन काहा कोनी सिके दिनो. 3) स्वातंत्र्येरे आंघ घणे लोकूकन खेती कहा कोनी वेतती. 4) गोर समाज सारी भारतेम काहा भटकतो रेतोतो. स्वातंत्र्यरे आंघ गोर कुणस कुणस धंदा करतेते. 5) स्वातंत्र्येरे आंघ गोर सिके रेतेतो ओनुर आज कसी हालतेम रेते. 6)गोर सेरेम काहा कोनी रेतेते. गोरून गामसेरेम कुण त्रास देतेते अन कहा त्रास देतेते. 7) गोर धाटीप्रमाण कराती रेते आवछ हिंदू धर्मेम कराती घुसखोरी किदे. 8) आजेती गोरून धाटीप्रमाण जीवन जगी चाय क हिंदू धर्मेप्रमाण जीवन जगी चाय, क धाटी + हिंदू धर्म दोयी प्रमाण जगी चाय. 9) हिंदू धर्मेप्रमाण वागेती कुणसो फायदा अन कुणसो तोटो वेसकछ. 10) हिंदू धर्मेर सारी देवी-देवता गोरूर छ क कोरूर (मराठा + बामणेवूर) छ. 11) बामण, बनिया, गुजराती, पारसी, शीख, जैन, इसाई सारी सुधरगे. गोर अन गोर समाजे बरोबरीर भटके, आलुतदार, बलुतेदारेवूर सुधारणा, प्रगती काहा कोनी हुयी. 12) हिंदू धर्मेर देवी देवेवून गोर, सारी भटके, आदिवासी मानछ, जमानेती मानते आरेछ. पूजापाती, देवदर्शन, तीर्थयात्रा, दानदक्षिणा, मूर्ती, मंदिर निर्माण करते आरेछ. नामस्मरण, भजन किर्तन करते आरेछ. पछ गोर, भटके आदिसीवूर सुधारना देव देवी कहा कोनी किदे. 13) मागास समाजेरी सुधारणा सारू देव देवी कायदो काहा कोनी बनाये? 14) लारेरे पांच-छो हजार सालेती बामण, बनिया, गुजराती, सिंधी, शीख, जैन घीयेम चुरन खारेछ अन कष्ट करेवाळेर हाल कुण कररोछ. 15) देव देवी दयाळू, कृपाळू, भक्तेन तारेवाळ केहे जावछ. पछ भक्ती करेपर बी देव देवी मागास वर्गेपर कृपा अजेतानी कहा कोनी किदे? 16) सारी मागास वर्गेरे शिक्षण, नोकरी, धंदो, बेपार, मतदान करे करता, निवडणूकेन उभे रेहे करता, कतीबी हिडे करता, रेहे करता, बोले करता, छिपा छिपी न पाळे करता, धर्मेरो अन रीतिरिवाजेरो, संस्कृतीरो पालने करता देव कायदो बणायो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर बणायो? 17) स्वातंत्र्य मळेरे आंघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरे सरिके कायदा हिंदूर देवी देवता अन हिंदू (बामण) मागासेवू करता कहा कोनी बनाये. 18) हिंदू (बामण) वेदेम चार वर्ण (जाती) बामण, क्षत्रिय, वैश्य अन शुद्र, ये वर्णव्यवस्था प्रमाण ओ श्रेष्ठ-कनिष्ठपणो कहा निर्माण किदे। 19) गल्ली बोळेम, लाखो, करोडो अब्जो रपीयार मंदिरऐवेजी बामण किंवा सरकार प्रत्येक गाम तांडा, वाडी, पाल, पाडावूम अद्यावत शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, दवाखाना, ग्रंथालय, व्यायामशाळा, रस्ता, पाणी, वीज, धर्मशाळा, सभागृह, संशोधन केंद्र, मैदान, मशानभूमी, वस्तीगृह, मंगल कायालय सरिके सुधारणार काम कहा कोनी कररे. 20) मंदिरेवूम मा वेयवाळ अब्जो खरबो रपीयार मालक कुण छ अन यी रक्कम वात अन केरी करता खर्च वेरीछ. मंदिरेवूम जमा रक्कम देव अन देवी खरचरेछ काई? 21) कुणसो बी देव देवी ओर करता मंदिर बणावो करन केनी कछ काई? 22) भाटा, धातु, लकडी, चित्रेवूर मृत देव देवीवून गोर गरिबेवूर दु:ख, अडचणे कळछ काई? भंडारेरो, यज्ञेरो प्रसाद देव-देवी खावछ काई. कपडा, दागिना, वाजंत्री, पूजा, प्रार्थना देव वापरछ, देखछ, सामळछ, नाचछ, आनंद मनावछ काई? 23) बेघश्रेन घर, भूकेन बाटी, तरसेन पाणी, निराधारेन आधार, गरिबेन मदत, बीमारेवून औषधी, उघडनागडेवून घर, कपडा, अंगाडी दो. मन मंदिरेरे गरज छेई करन देव देवी केनी कछ काई? 24) मरे माणस 10 वा, तेरावा देखेन अन खायन आवछ काई मरो हुओ माणस. 25) 13 वे दन नवे कपडा घालन मृतेवूरा आनंद मानो जावछ काई? 26) देव देवीर डिलेपरेर वस्तू अन सोनेर देव चोर चोरन लेजायपर बी देव बोभाटो कहा करेनी. 27) देव दर्शनेन जायवाळ लोक जातु आतुवणा अपघातग्रस्त काहा वछ. 28) देव सर्वव्याप्त, सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, संकटमोचक रेहेपर बी ओन मंदिरेम बंदिस्त करन काहा रखाडछ. 29) मंदिरेर संत, साधु, भक्त, भोपा, महंत दाढी, जटा, टिळा, माळा, खडावू त्रिशुळ, झोळी धारण काहा करछ. 30) भारतेम 33 कोटी देव अन दुसरे देशेवूम एक एकच देव कहा? 31) 33 कोटी देवेवूर देशेम बामण, बनिया, गुजराती, सिंधी, शीख, पारसी, ठाकुर, राजपुत लोक श्रीमंत सुखी अन सारी मागास वर्ग गरीब, अडाणी, बेकार, बिमार, आंधळे, लंगडे, बहिरे, मजुर, शेतकरी, जवान, पोलीस, सफाई कामगार, बांधकाम, खोदकाम करेवाळ काहा? खेती करेवाळ, ढोरछेळी चरायेवाळ हमाली करेवाळ काहा बणेम? 32) मराठा गोर समाजेती डोढपट, राजपूत, मराठा वंजारी पावपट, बामण 3-4 टका, बनिया, गुजराती, सिंधी, पारसी, शीख सारी भळण चार कोई, धनगर-बंजारा बराबरीम विये, मुसलीम 20 कोटी विय. पण सत्ता, शिक्षण, संपत्ती, नोकरी, व्यापार, उद्योग धंदावूर कब्जो फक्त मराठा, बामण, बनिया, गुजराती, राजपुत, वंजारी, पारसी, शीख, सिंधी समाजेरोच काहा छ. 33) आमदार, खासदार, मंत्री, वर्ग-1 अधिकारी, डाक्टर, वकील, अभियंता, ऑडिटर, सी.ए., आर्किटेक्ट, प्राध्यापक, सचिव, कुलसचिव, कुलपती, तहसीलदार, कलेक्टर, कमिश्‍नर, राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, पोलीस प्रमुख, सेना प्रमुख, आयोग प्रमुख, अभ्यासक्रम प्रमुख, परीक्षा प्रमुख, बँक प्रमुख, सारीवूरे उपर वर्चस्व फक्त उपरेररी नव जातीरो काहा विय किंवा छ. बाकीरो सारी मागास समाज काई उपरेरे समाजेर हमाली करे सारु, ढुंगो धोय सारु पैदा हुओ छ. 34) अपणे देशेम विशेष करण सवर्ण विशेष जातीर राजकारणपर, सत्तापर पकड अन घरानेशाही काहा बढरीछ. राजकारणेम, सत्ताम संख्यारे प्रमाणेम गोर समाजेन सारी भटक्या मागास वंचितेवून भागीदारी कु मळ सकीय? 35) सारीच मागास वर्ग म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास अन भटका वर्ग यी विकावू वेगोछ, असो तमनेन वाटछ काई? 36) जर मागास वर्ग विकावू बणगो वियतो मागास वर्गेर नेता कु तयार विय? 37) मागास वर्गेर नेता अकार्यक्षम, स्वार्थी, अभिमानी, चमचा अन पाळीव कत्रा अन तीतर वाटछ काई? 38) घराणेशाही मिटाये सारु अन मागासेवून न्याय मळाये सारु काई करणु लागीय? 39) कष्ट न करता, घाम न गाळता देशेमाहीर सारी साधू-संत, महंत, बुवा, बाबा, भगत भोपा आलिशान, आरामेरो जीवन कुणसे मार्गेती जगछ? 40) देव-देवीर भक्ती करेवाळ लोक, बिमार, दु:खी काहा रछ. अपघाती मरण, असाध्य बिमारी, कर्क, अपंगत्व, दमा, अ‍ॅटॅक वगैरे रोग ओनून काहा आवछ. 41) खेती साहित्य खत, बी, औषधी, नागर, वखर, ट्रॅक्टर, डिझेल, पेट्रोल, गॅस, कपडा, लोखंड, सिमेंट, वाळू अन कारखाना उत्पादित दुसरी चीजेवूर भाव लारेर 30-35 सालेम 200-300 पट बढगेछ, पण शेतमाळेरो भाव फक्त चार पट बढोछ. यी सारासार अन्याय अन शेतकरीर लुट तमनेन वाटछ क कोनी? 42) शेतकरीवून 24 घंटा विज मोफत मळी चाय, असो तमनेन वाटेनी काय? 43) हिंदू, आर्य, वैदिक, सनातन, बामणी धर्मेवूरो अन धाटीरो काई संबंध छ. 45) हिंदू, मुसलीम शिख, इसाई, पारसी, जैन, बौद्ध, लिंगायत, वैष्णव, धाटी पैकी कुणसो विचारधारा जुन छ. 46) प्रकृती, निसर्ग, प्राकृतिक विचारधारा अन धाटी विचारधाराम काई फरक छ. 47) गोर समाजेन कुणसी विचारधाराती चाली चाय. 48) आपण गोर हिंदू कराती अन कहा वेगे. 49) धाअभ अन सनातन विचारधाराम काई फरक दखावछ. 50) हिंदू, आर्य, वैदिक, सनातनी, मनु विचारधारा एकच छ क अलग अलग छ. 51) गोर समाजेरो लिखित सविस्तर इतिहास काहा छेनी. 52) गोर धाटी जीवनशैलीम कुणसो तत्त्वज्ञान खास छ. 53) गोर समाजेरो बाणो आज वापरो जाई चाय क कोनी? 54) गोर बोली टकाये सारु काई करणु लागीय. 55) दर्जेदार छोरी छोरार शिक्षणो सारु काई करणू गरजेरो छ. 56) गोर तांडा निर्व्यसनी, तंटामुक्त, अंधश्रद्धा मुक्त कु बणातू आय. 57) साधू, संत, महंत, बुवा, बाबा, भगत, जोगी, भट बाबत अपने मत काई छ. 58) 10 वा, 13 वा, घरभरणी, सत्यनारायण, गणपती मेळा, लक्ष्मीपूजन अन बामणी कर्मकांडे बाबत, विधी बाबत अपणे विचार कसे छ. 59) प्रत्येक तांडावूम मंदिरेऐवजी काई काई वेयी चाय. 60) तांडा नायक पंचायते बाब अपणे कुणसे विचार छ. 61) गोर समाजेम अवश्यक अन आछो नेता कु तयार करतु आय. 62) वियाम अनावश्यक खर्च अन हुंडा लेणु-देणू कु बंद करतु आय. 63) धार्मिक कर्मकांडेवूती गोरूर फायदा वेरोछ क तोटो वेरोछ. 64) गोर समाजेम एकी बढाये सारु अन धेय ठराये सारु काई करणू लागीय. 65) विधवा विया बढाये सारु काई करणू लागीय. 66) समदु:खी, समविचारी समाजेन कु जोडतु आय? 67) 10 वा, तेरावा, जयंती, मयंतीरे दन भजन किर्तनऐवजी व्याख्यान रखाडे बाबत समाजेन विचार करणु चाय भी कोनी? 68) स्थानिक पातळीवर मासिक बैठक तांडा पातळीवर लेणू शक्य विय काई? 69) गोर नेतावूर सालेम एक तरी सामुहिक बैठक वेयी चाय की कोनी? 70) तांडा जागृती करता अभ्यास तरुणेवूर एक पथक तयार करतु आय काई? जय भारत - जय गोर - जय संविधान विचारक : - प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments