गोरमाटी अन फारसी (पारसी बोल)

गोरमाटी अन फारसी (पारसी बोल)

गोर बंजारा लेखक संघपर गोर संकेत (लेवश) बोलीपर ओखरा अन धडकी सबदेवुपर खुपच लांबलचक अन रसदार, चवदार, रहस्यपूर्ण उत्साह, सोधपूर्ण चर्चा चालु छ. जादा जानकारी सारुम मारे पिताजीती हसतो सतो चर्चा कि दो. चर्चारेमाही पिताजी गोरुर गुप्तबोली बाबत जो दुर्मिळ मालुमात दिने, यी मालूमात जिज्ञासु लेखकेवू करता हेदेरोछु. पिताजीरो केणो छ की आखरा ु धडकी यी सलद अचूक छेनी, ओखरा ु गुणी यी सबद तर्क पूर्ण छ. कार वताते हुये वोके की धडकी यी सुतकीरे एक पदरी बिछायत वेततली. पण गुणी यी दी पदरी रेतीती, खेम माल भरतु आतोतो, पशुवूर पुठेपर लादतु आतोतो. नकामी बी करतु आतोतो. म्हणजे गुणी बहुउपयोगी अन ओखरा ु धडकी ऐवजी ओखरा ु गुणी यी सबद प्रयोग घणोच अर्थपूर्ण वाटतोतो. धडकीमात्र केनीबी बेसेसारुच वापरी जातीतो. करन धडकी सबद वांढोटा वाटछ. ओखर ु गुणी यी प्रयोग तर्कशुध्द अन परिस्थितजन्य वाटच. उपरेर संकेत बोली ऐवजी ठुठकी, लुंचकी, गलेन, लगापण, चरको, फिको, मिठो, कळमा, कळमी, आळग्या=आळगी, आळगजो, खसकजो, पिलीपिला बगळा, कागला, ढाकणी, टेकडा, हात्या, हातणी, अंगणो, मोसंबी, बिला, सराण्या, सुकी फांदी, सुको पेड, हातोडा, गाळो, घण्णी, चांदा, चांदणी, उदवळी- मुसळ, कामरी-कामरी, साळ्या, चलोकडी, चलकोडा, वाघ-वाघाण आसे घणे सबद प्रसंग देखन विशेषकरन कोरेसारु अन गोरेम संततीन न कळजू वापरे जातेते. येम घणे सबद, गुपित अंगे बाबतच वापरे जावछ. ठुठकीरोअरथवाटी, लुचकीरो अरथ पोळी, गलेन अन लगायण म्हणजे ठुठकी, लुचकी बरोबर खायन चरको की फिको, मिठो पूछो जातोतो. चरको म्हणजे बोटी, फिको म्हणजे दाळ, भाजी, अन मिठो म्हणजे पुरणपोळी, लाडू वगैरे समजो जातोतो. कळमा-कळमी आळग्या-आळगी, कामरा-कामरी ये सबद मनखिया अन बाई करजा वापरे जावछ. आळगाजे, खसकजो म्हणजे उततेजी निकळजो, पिला पिली म्हणजे छोरा छोरी बगळा अन कागला ढोंगी अन कावेबाजे करता वापरछ. ढाकणी अन टेकडा बाईर छाती अन पृष्ठभागे (ढुंगे) करता वापरछ. हातिया हातणी सबद सुध्दा माणस अन बाई करता वापरछ. अंगणो म्हणजे पाणो, साज, समोरेरो सजो भाग, मोसंबी, बिला म्हणजे छाती, सराण्या म्हणजे गर्भ व तीरो पेट, सकुी फांदी, सुको पेड डोखरी, डोखरा, हातोडा अन गाळो पशुवूर जननअंग, हाण्णी चंचल, चपळ बाई, चांदा-चांदणी गोरो जोड्या, उखळी, मुसळ, तरुण वाया योग्य छोरी छोरा, कामरी-कामरी म्हणजे जोडणा, चलकडी चलकडा म्हणजे सुंदर तरंण चंचल जोड्या वाघ-वाघण म्हणजे खुलन दखायेवाळो, जबरदस्त, भारदस्त, ऐटबाज जोडपा आसे अनेक संकेत सबद पेणार गोर वापरतेते. बहुसंख्य सबद अश्‍लील अन गुप्तांगे बाबतच वापरे जातेते. वताणु सुध्दा योग्य वाटेनी पण समृध्द गोर बोलीर सब्द भंडार वेतते अन आजबीछ, यी सत्य छ. आसे गोर भाषा संस्कृतीर जग संस्कृतीती वेगळे सबद जीवंत रखाडणु समाजेरो कर्तव्य छ. राजपालसिंह

G H Rathod

162 Blog posts

Comments