दि. 13/3/2023
गोर अन् कोर शब्देरो तर्कपूर्ण अर्थ
गोर म्हणजे गोरमाटी समाज अन् कोर म्हणजे गोरेत्तर समाज म्हणजेच गोरमाटी वगळण बाकीर सारी समाज म्हणजे कोर-कोरी.
गोर शब्देर घणे अर्थ निकळच. गोर म्हणजे विचारी, विचार करन वागेवाळो समाज. योग्य अयोग्य वळखन योग्य वाटेती चालेवाळो म्हणजे गोर. दुसरो अर्थ गो म्हणजे गावडी अन र म्हणजे रक्षक. गोर म्हणजे गावडीरो रक्षण करेवाळो गावडी पाळेवाळो, गावडीर काळजी लेयेवाळो.
तीसरो अर्थ गो म्हणजे गावडी अन र म्हणजे रपीया, पिसा धन, म्हणजे गावडीरूपी धन जेरे कन छ, वू गोरमाटी-पेनारे काळेम तांडेम लाखोती गोधन, पशुधन रेतोतो. करन गोरमाटी पशुरूपी अमाप धन रखाडेवाळो पशुपती, गो + र = गोर, गावडीरूपी अमाप धन बाळगेवाळो गोरमाटी, गोर मनखिया मानो जातोतो.
गोर समाजेम गोरगोण्णा किंवा गोरगोण्णी आसो बी एक शब्द वापरो जावछ. मारे तर्के प्रमाणे ये गोर गोण्णा शब्देरो अर्थ गोर म्हणजे वेतडू अन गोण्णा किंवा गोण्णीरो अर्थ नवलेरी म्हणजे धणी तांडेरी वछ. गोर-गोण्णारो सरळ अर्थ जोडपा, वरवखरा-धडकी, धणी-तांडरी, गोर-गोण्णी असोच वछ.
2016 रे वाशिम साहित्य संमेलनेती मारे अध्यक्षीय भाषणेरे बाद गोर म्हणजे विचारी मनखिया यी अर्थ सारी गोर समाजेरे समजेम आवगोच. ये विचारी सबदे रो संदर्भ थेट पेणारे जोडपाती आवछ. पेणारे काळेम सारीच समाज बगैर वियार म्हणजे स्वैराचारी पशुसमान वागतेते. पण गोर समाज काही काळेरे बाद जोडपा करन रेहे लागो. म्हणजे विचार करन स्वैराचारी न रेता जोडपा करन म्हणजे फक्त एकीच बाईती शारीरिक संबंध बणान रेहे लागो. येच कारण गोरमाटी गोर म्हणजे विचार करन वागेवाळो माटी केहेलाय लागो. म्हणजे विचारेती पक्के वेगे. बाकी जोडपा करन न रेहेवाळ, स्वैराचारी लोक अविचारी म्हणजे कच्चे, कोरे रेगे. करन जोडपाती रेहेर बाद गोरमाटी गोर म्हणजे विचारी बणगे. बाकी लोक बगैर जोडपार म्हणजे पशुसमान स्वैराचारी; बना विहार रेगे करन वो लोक कोर, कच्चे, कुंवारे, कोर समजे जाय लागे विय, आसो मारो तर्क चिंतन छ. येच कारण गोर अन कोर आसी समाजेरी विभागणी वेमेलीच, आसो मारो केणो अन तर्क छ.
विहा न करणू, जोडपाती न रेणु. पशुप्रमाण वागणू यी योग्य छेई, यी समज सेरे आंघ गोरमाटीम आयी विय. करन गोरमाटी गोर म्हणजे विचार करन वागेवाळो. जोडपा करन न रेहेवाळो अविचारी, कोर म्हणजे कोरोठक केहेलाय लागो विय. येरे शिवाय दुसरो कोई कारण वे सकेनी.
पेलो विया राजा दक्षेरी कुंडीती, ॠषि कश्यप (ब्रम्हा) किदोतो, ॠषि कश्यप यी गोरमाटीच वे सकछ. ये कश्यप ॠषि रे विहारे बादच विहा पद्धत सुरु हुयी छ. येेरे आंघ सारी लोक, समाज स्वैराचारी म्हणजे पशुसमान केती बी शरीर संबंध रखाडतोतो. याडीनच संतान ओळखतीती. बाप केरीच निश्चित कोनी वेततो. करन पेणार काळेम याडी परिवार पद्धत वेतती. सविस्तर जाणन लेये करता ‘ॠग्वैदिक असुर और आर्य’ नामेर इतिहासकार एस.एल. निर्मोही येर पुस्तक अवश्य वाचो.
जय भारत- जय संविधान
प्रा. ग.ह. राठोड, अध्यक्ष बंजारा साहित्य संघ भारत.