समाज प्रबोधन व जागृती पथक, भारत

समाज प्रबोधन व जागृती पथक, भारत

गोर बंजारा भाई-भेनों, सारीन जय सेवालाल, जय संविधान. गोर समाजेरो पेनारे काळेरो गोर जीवनेरो जर अभ्यास किदे तो गोर समाज भारतभूमिरो पेलो समाज, पेलो मालक, पेलो राजा, समता, मानवता, स्वातंत्र्य, न्यायवादी गणसमुह वेततो. मातृसत्ताक गणसंघ नामेर सेना प्रधान समाज अन सरकारी व्यवस्था वेतती. मनखिया निर्मित नकली देवी-देवता, जाति, धर्म, शोषक कर्मकांडरुपी व्यवस्था कोनी वेतती. सारी नानक्या-मोटे धंदा करेवाळ एकत्र रेतेते अन सारीम परस्पर रोटी-बेटी व्यवहार वेतोतो. सारी समाज कष्टाळू वेततो. कोई छिपाछिपी कोनी मानतेते अन आयतखावू, लुटारु लोक केली वेतते. खेती, जनावर पालन, व्यापार, आलुतेदारी, बलुतेदारी करन लोक सुखी अन शांतिरो जीवन जगरेते. लोक मेहनती, स्वावलंबी, स्वाभिमानी, एकीती शांततापूर्ण सुखी जीवन जगरेते. पण बादेम आयतखाऊ, देव-देवी, जाति, धर्म अन कर्मकांडवादी लुटारु, लढाऊ बामण भारतेम आये. लढाई किदे, मुळ गोर समाजेन हारान राजा बणगे, अन गोर जीव बचान देशेरी चारी दिशान जंगलेवूम आसरो लेलदे. आजेतानी आपण गामसेरेती बार दूर जंगलेमच रेरेछा अन बामण लोक गोरुपर आजेतानी राज कररेछ. आज गोर अन समदु:खी समाजेर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांधिक, सांस्कृतिक, वैचारिक आसे सारीच क्षेत्रेर भयंकर दुरावस्था रेहेरे कारण, सारी वंचित घटक लाचारी, गुलामी, वेठबिगारीरो ढोरु प्रमाण जीवन जगरोछ. गोर बंजारा अन समदु:खी वंचित घटक जर आज विचार, चिंतन, मंथन, संघटन, शिक्षण, संघर्ष न किदो तो ओनुरे हिस्सेन सत्ता, शिक्षण, साधन, संपत्ती, सुख-समृद्धी, शांततारो जीवन आणू संभव छेनी. करन थेट सिंधू सभ्यता अन संस्कृतीरे काळेती आपणे शत्रु कुण अन मित्र कुण छ येर वळख करन वंचित घटकेर सत्ता स्थापन करे करता सारीच वंचित घटकेवून सोबत जोडन सत्ता हातेम लेये करता संघटित वेयर गरज छ. सारी वंचित समाजेरो संघटन करता अन सत्ता हातेम लेये करता सारी वंचित घटकेन हेटेरी वाते (काम) करणू आवश्यक छ. 1) सारी वंचित समाज म्हणजे एस.सी., एस.टी., ओबीसी., विमुक्त भटका, अल्पसंख्य समाज संघटीत वेयी चाय. भेदभाव मिटाई चाय. 2) सारी वंचित घटकेर छोरी-छोरावून उच्च दर्जारो अन व्यावसायिक, तांत्रिक, संरक्षण, संशोधन अन विदेशी सेवारो शिक्षण मळाये करता संघर्ष करेरो. 3) सारी वंचित समाजेरो लायक प्रतिनिधी निवडन लाये करता आपसेम स्पर्धा न करता सारीरे संघटित विचारेती सारी क्षेत्रेवूम लायक प्रतिनिधी निवडन लायेरो. 4) आर्थिक बाजू मजबूत करे करता, उच्च पदस्य नौकरी, उद्योग, धंदा, व्यापार, करन उधळपट्टी, व्यसनाधिनता, निरर्थक खर्च टाळून पैसा बचत केला गेला पाहिजे. समर्थ आणि बुद्धिवादींनी सत्तेत उतरायला हवे. भ्रष्टाचाराला आळा घालावा. चारित्र्यवान सामाजिक बांधिलकी सेवा करणार्‍याला सन्मानाने वागविले पाहिजे. तन, मन, धनाने सहकार्य केले गेले पाहिजे. 5) प्रत्येकाने उच्च शिक्षित होण्यासाठी मेहनती, स्वावलंबी, स्वाभिमानी, नीतीवान, समाजसुधारक, सत्ताधारी बनण्यासाठी प्रयत्न, धडपड करणे अनिवार्य समजावे. 6) देशातील, विषमता, अन्याय, अत्याचार, बेकारी, महागाई, महिला विकास भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मवाद, कर्मकांडवाद, नष्ट करुन देशाचे व देशाच्या संविधानाचे रक्षण करण्याची सर्वांनी सामूहिक प्रतिज्ञा करणे अनिवार्य समजावे. 7) देशातील व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, व्याभिचार, सामाजिक अत्याचार अन्याय नष्ट करून जाती अंत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करावे. सामूहिक, आंतरजातीय विवाह घडवावे. 8) शेतकरी, कष्टकरी, संरक्षक जवान, दिव्यांग या घटकांना प्राधान्य क्रमाने न्याय देण्याचे प्रयत्न करावे. 9) गरिबांसाठी स्वास्थ्यसवेा, वस्तीगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम असे समाजोपयोगी योजना राबवाव्यात. 10) विद्वान, कलाकार, बहादूर, समाजसेवक, त्यागी जनांचा योग्य तो सत्कार, सन्मान अवश्य करावा. आपले हितचिंतक समाज प्रबोधन जागृती पथक, भारत.

G H Rathod

162 Blog posts

Comments