वंदनीय सेवालाल बापुरो तत्त्वज्ञान, विचारधारा अन दिशादर्शन

गोर समाजेरो प्रेरणारो प्रतिक, मार्गदर्शक, हितचिंतक, समाजसुधारक वंदनीय सेवालाल बापून समा जायेन 250 सालेती उपर वेरेछ.

गोर समाजेरो प्रेरणारो प्रतिक, मार्गदर्शक, हितचिंतक, समाजसुधारक वंदनीय सेवालाल बापून समा जायेन 250 सालेती उपर वेरेछ. वंदनीय बापूर बोधप्रद बोल अन दूर दृष्टीर बोल आज घडीन सारी गोरूर मुंडेम छ, म्हणजे सारीर पाठ छ. ये महामानवेर बोध वचनेवूरो अन दूरदृष्टिनेवूरो गोर फायदो लेरो छ की दुरोपयोग कररोछ यी एक चिंतनेरो चिरफाड करेरो, सत्य, असत्य, शोधेरो घणो मोठो विषय अन पसारो छ. पण आरेे काही बोध वचनेरो आर्य मारे बुद्धिनुसार न मांडेरो प्रयत्न ये लेखम कररोछू. मार विचार केनी आवडो अथवा न आवडो यी ओनुरे बुद्धिमतापर अवलंबून छ. बापुरो पेलो बोधप्रद बोल ‘सौतार वळख सौता कर लो छ’ ये बोलेरो वचनेर, श्‍लोकेरो, काव्य ओळीरो वास्तव अर्थ छ, की तम तमारी योग्यता, ताकद, कुवत, हिमत, वळखन आंघ बढो. कारण आपणी बुद्धि, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, मित्र परिवारेरी मदत असे साधनेवूरो अंदाज लेतानी संसार करो. बगैर अंदाज, विचारेर कोई काम मत करो. अपणी सामूहिक शक्तीप्रमाणच प्रगतीरी वाटचाल करो, बिनाकारण फसो मत. दुसरो बोध वचन छ, सारीन साई व म्हणजे सारीरो कल्याण व. सारीरो संसार अछो चाल, सारी सुखी बणी चास. कोई बी संसारेम दु:खी, कष्टी, गरीब न र, असी भावना उपरेरे बोलेम दखावछ. तिसरो बोल छ, जाणजो, छाणजो अन पछज मानजो. अर्थ-आपणजे काही काम कररेछा, वु काम अछो छ की बला छ. फायदेरो छ की तोटेरो, सारीरो उपयोगी छ की अनुपयोगी छ, येर चौफेर चौकसी करनच कामेन हातेम लेयेरो. थोडा थांबन विचार करन काम योग्य न किय तो दुसरे कामेबद्दल विचार करन आंछ बढेरो, विचार करेरो, चौकसी, चिरफाड, योग्य अयोग्य ठेरान काम करणु बुद्धिमता केहलावछ. पाच पारावूर पालन करो ये बोध वचनेम सेवालाल बापु मानव जीवनेरो उद्धार, सार्थक, सोनो कु पिय येरे करता पांच अि मोलेरी वाते केमेलोछ. ये पांच बोध वचनेवूम, वातेवूम जीवन सुखमय जगेरो अमृत भरो हुओ छ. बापुरे ये बोधसुत्र मानव जीवनेर प्राणतत्व छ. ये पांच सुत्रेर पालन करेवाळेन पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक, मंत्रजाप, तीर्थयात्रा दर्शन, मूर्ती निर्माण, मंदिर निर्माण, धूप, दिप, नैवद्य, टिळा, गध, कंठमाळा, यज्ञ, भंडारो, प्राणप्रतिष्ठा, नाम जप, नामस्मरण, पारायण, भोग लगायेर बिलकुल गरज रेहेनी. दूध पियेपर अन्नेर जू गरज रेहेन. येच प्रमाण बापुर पांच पारावूरो तंतोतंत पालन करेरे बाद जवीनेम संकटेवूर छेंडी सुद्धा पडेनी. करन कर्मकांडेर सोंग-ढोंगेर गरजच रेहेनी. ये बापुर बोध वचनेर खरो प्रभाव, परिणाम छ. असे ये पाच बोधवचन हेट देयम आरेछ. 1) सुरापान अन दुर्व्यसनेवूती घणम रो (दारू, गांजा, पानतंबाखु, मटका, रमी). 2) जीवनेम खोटे मत बोलो, खोटे काम मत करो, भ्रष्टाचार मत करो. 3) व्याभिचार म्हणजे परस्त्री भोग मत करो. 4) हिंसा मत करो, म्हणजे केरी मन मत दुखारो. निरर्थक जीवहत्या मत करो. 5) चोरी मत करो, केरी अधिकारपर हल्ला मत करो. उपरेर पांच पारार (मंत्र विचारेर) पालन करेपर जीवनेम संकट, दु:ख आयेर संभावनाच रेहेनी. महामानवेर विचार माथेम (भेजेम) बसारन ये विचारेनुसार वागणु, चालणु यीच महामानवेर खर भक्ति म्हणजे अनुयायित्व सेवा, वंदना, पूजा छ. बाकी सारी ढोंगबाजी छ. मृत महामानेवर मूर्ति, प्रतिमा फक्त देखन प्रेरणा करता रछ. काही करते रे तो मृतप्रतिमान काहीच कळेनी, सामळेनी, बोलनी, देयनी अन लेयनी सुद्धा. जो काही लेये अन देये सरिछ रछ, वु फक्त विचार अन कार्य रछ. बाकी सारी वाते ामनव शक्ती, धन अ न वेळा बरबाद करे बगैर अन महामानवेर, फसायेरी वाते छ. केनी नानक्या मोटो मत मानो, यी बी एक महान अन मानवी बोधवचन छ. जात, धर्म, स्त्री-पुरुष, काळो- गोरो, व्यंगधारी, गरीब-श्रीमंत, सुखी-दु:खी वगैरेरे आधारेपर केनी तुच्छ, नानक्या, मोटो मत मानो. सारी दुनिया शाकाहारी, मांसाहारी जेवण करछ अन जगेम स्त्री अन पुरुष ये दिच जाते किंवा वर्ग, लिंग छ. करन मनुवादेरे आधारेपर केरीपर अन्याय अत्याचार, दुजाभाव करणू यी मूर्खता अन पशुपणो छ. जगेम कोई जात, धर्म अन स्त्री-पुरुष महान, श्रेष्ठ छेई. केवळ मानवेर कल्याणकारी विचार, काम श्रेष्ठ महान छ. करनच सेवालाल बापु एक बोधवचनेम केगोछ की, कोई केनी भजो मत, पूजो मत. कारण भजे पूजेती काहीच साध्य वेयनी. करणी म्हणजे सत्य कार्य करते रो. सतकार्य म्हणजे कल्याणकारी विचारेपर अन कार्यपर आंघ बढते रो. शेवटी प्रत्येकेन शिक्षण, उत्पादक काम अन दवाखानेम जाय बगैर विलाज रेहेनी. करन देवे, धर्मेरे, जातेरे नामेती प्रदर्शन, ढोंगबाजी, कर्मकांड करती रेणू, म्हणजे वेंडोपणेरो प्रदर्शन छ. भलेती/आछेती भेट, सत संगत रखाडो, बिघडे लोकूनी दूर रो. भलेरे भेटती, संगतीत भलो वछ, अन बिघडे लोकूर संगतेती बरबादी, फसवणूक वछ. पण आजेरे काळेम गोर आयतखावु, भोंदू, बामण, बाबा, बुवा, भगत, भोपा, ढोंगी, भोगी लुटारू साधू-संतेरी संगतकरन कष्टेरी कमाई लुटारेछ आन याडी भेनेवूर इज्जत बी लुटारेछ. निर्लज्जणे बापुर भक्त, सेवक केहलावरेछ. बामण से लुटारू अन व्याभिचारी छ. अन साधु-संत भगा कपडा, गंध टिळा अन माळा घालन भोगवादी, विलासी जीवन जगेसारू दान-दक्षिणा जमा करते फररेछ. सेवालाल बापुर हत्या येच लोक किदेछ. सत्य काम, खरे, कल्याणकारी काम, जन, लोक उपयोगी काम फत्य करो म्हणजे पुरो यशस्वी करो. अधूरो मत छोडो. कारण सत्य काम फत्य (फत्ते) करेम सारीरो भलो छ. करण खरे, उपयोगी, कल्याणकारी काम हातेम लेन फतेर (यशस्वी) पुरो करण वतावो. असो कामेमच भक्ती, सेवा, निष्ठा, समाज अन देश प्रेम छ. कुणसे बी काम करतुवणा गरीबेन लुटो मत, दंड मत दिजो. गरीबेपर अन्याय, अत्याचार, जोर जबरदस्ती करणे, लाचार बणाणु, यी महापाप बापु केगोछ. आपणे पाल आपणच ठोकलो. म्हणजे स्वावलंबी, स्वाभिमानी, कष्ट करेवाळ बणो. परावलंबी अन दुसरेवूरे भरोसेपर मत रो. स्वावलंबी बणणु एमच खरो पुरुषार्थीपणो, माणुसकी अन मोटोपणो छ. आजेती पुणा तीनशे साल लार बापुर गोर समाजेन सावध किदेते की गोर समाज काळे माथेरो छ, करन पगे पगेपर चुक छ. काळे माथेर म्हणजे अडाणी, अशिक्षित, अविचारी, असंघटित, जंगली अवस्थाम रेहेवाळो. असो जंगली माणस धपे धपेपर, पगे पगेपर चुकछ. करन गोर समाजेन शिक्षणेर घझ मोट गरज छ. पण गोर शिक्षणे सामु धेन न देता एडो, करते, दारु पीते, ढोर चराते, किरकोळ बेपार करते, लढाई झगडा करते वन वन भटकतेरे. परिणाम गोर सता, शिक्षण, संपत्ती, संरक्षण साधनेवडीती छेटी रेये अन दुसरे समाजेर गुलामी करे लागे. धाटी छोडन बामण बनिया, मनुवादेर गुलाम बणगे. वारंवार बापु केतो रो की, भटकेती, रोयती, अडाणी रेहेती राज सता मळेणी. राजसताम बेसे सारु शिक्षण, संघटन अन हक्क अधिकारे करता दशमणेवूती संघर्ष, लढाई करेरे तयारी चावछ. पण गोर गाम सेरेरो सहारो न लेता कोरूती चमलन गाम सेरेती घणम रेहेरे कारण गोरून आजेर दन आवगेछ. आतरी सारी चुकी करेपर यी बापु केगोछ की म अखतर, बखतर बाणो लेतानी आयु अन तमनेन सताम लायु. अखतर बखतर बाणो म्हणजे रंगीबेरंबी रुपमे रेहेवाळ, अनेक ढंगती वेलारो जवीन जगेवाळे सारी भटके, आदिवासी बेघर, बेकार, अडाणी सारीन संघटीत रुपेम लेन म आयु. बापु जन्म लेन आयवाळो कोनी. पण बापू घणो मोटो द्रष्टा म्हणजे दूरदृष्टिवाळो वेततो. करन वु एक दन अखतर बखतर बाणोवाळ सारी अन्यायित, अत्याचारीत आदिवासी;भटको एकत्र आ सकछ. संघटित वे सकळ, ये सत्यन जाणतोतो. करन उपरेर सारीर संघटित रूपेम म आयु अन सता मळान दियु, असो उपरेर बोध वचनेरो गर्भित अर्थ छ. खरोखरच हिंदुत्वेर ब्राह्मणत्वेर, त्याग करन सारी वंचित वर्ग एक वेगो तो सता वंचितेवूर घरेम आयेन वेळा कोनी लागेवाळ. पण हिंदु हिंदु करन बुंबडी मारेवाळेरे अन आरएसएस, बजरंग दल, हिंदू परिषदेर शिवसेना भाजपेर दलाल, चमचा, कत्री कत्रा, तितरे वंचितेवून सताती दूर रखाडेरो प्रयत्न कररेछ. सताधारी सारीच वंचितेवून सताती घझम रखाडन गुलाम बणायेरो प्रयत्नेम छ. यी मरण अन धोको दलालेन कोनी कळरो यी एक शोकांतिका छ. पण सारी वंचितेवून एके झंडा हेट लागवाळो सेवा बापु समाजेम जन्म कोनी लेरो. हिंमत करतानी सारीन जोडेवाळो कोनी मळरो. येच कारणेती सेवा बापुर बोल अन सपनो पुरो कोनी वेरोछ. बापु केगोछ की जो छाती करीय, हिंमत करीय, ओन साथ मळेचवाळ छ. फक्त कोई तो बी साहस, हिंमत, छाती करो. सता तमनेन मळेचवाळ छ. पण जो समाज हाय खाय म्हणजे हिंमत छोड दिये, रणमैदान छोड दिये ओर ढेर पड जाय म्हणजे विनाश, सत्यानाश वे जाय. सता प्राप्तीकरता गोरून डावी बाजू लेणू लागीय. उजवी छोडपु लागीय. येरो अर्थ धर्मवादी, हिंदुवादी न बणता, धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म न मानेवाळ, जात दैव, देव, कर्मकांड न मानता धाटी मार्गेन म्हणजे सिंधु संस्कृतीकालीन जीवनशैलीरो स्वीकार करणू लागीय. शेवटी बापु केगोछ की तम गोर रेहेरे कारण तमनेन गौर म्हणजे विचार, चिंतन, मंथन करन योग्य मार्ग पकडणू लागीय. ब्राह्मण, हिंदू, मुसलीम, इसाई जीवनशैली लार भ्रमीत वेतानी सिंधु सभ्यतारो त्याग न करी चाय. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब सारी धर्मेरो त्याग करन धमम कहा स्वीकारो, येरो खोल अन बारीक अभ्यास करणू लागीय. धम्म यी एक नीतीमार्ग, कल्याणेरो मार्ग, मानवता मार्ग, अविकृत विचारधारा छ. सिंधु संस्कृतीरे काळेम यीच विचारधारा वेतती. करण सिंधुु जीवनशैलीरो अभ्यास करणु अवश्यक छ. सिंधु जीवनशैली यी विश्‍वमान्य सभ्यता वेतती. सिद्धार्थ गौतम बुद्ध, चक्रधर, बसवेश्‍वर, रविदास, कबीर, नामदेव, तुकाराम, गुरु नानक, नारायण गुरु व समकालीन अनेक संतानी छ. शिवाजी महराज, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, म. फुले, डॉ. आंबेडकर व इतर अनेक संतांनी, महापुरुषांनी, समाजसुधारकांनी सिंधुकालीन जीवनशैलीचे समर्थन व अनुकरण केले आहे. सिद्धार्थ गौतम पूर्वी 27 बुद्ध झाल्याचे इतिहासकार म्हणतात व ही संस्कृती, सभ्यता, जीवनशैली, समाज व शासन पद्धती, आधुनिक शहरे सर्व काही मुळनिवासी बहुजनांनी आजच्या सर्व वंचितांनीच निर्माण केल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. तेव्हा अशा या अति प्राचीन, सुंसंस्कृत, आदर्श, महान संस्कृतीचा खरा इतिहास शोधून काढण्यासाठी व त्याची सविस्तर सत्य इतिहास तर्क समोर आणण्याची आज खरी गरज आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पाच शिलाचा पंडीत नेहरुंनी स्वीकार केला होता. सेवालाल बापुंनी सुद्धा पाच पाराद्वारे (पंचशीला) द्वारे समाज प्रबोधन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांद्वारे ब्राह्मणी देवी-देवतांचा भंडाफोड केला होता. वंदनीय सेवालाल बापुंनी सुद्धा 22 प्रमुख बौद्ध वचनांद्वारे गोर समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले होते. तेव्हा या सर्व संतांचा व महापुरुषांचा परस्पर काय संबंध होता व त्यांनी नेमकी डावी की उजवी विचारसरणीचा स्वीकार केला होता याचा शांतपणे सर्वांनी साधक बाधक चर्चा घडवून जे सर्व मानवहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे, अशा मार्गाचा स्वीकार करून मानव कल्याण घडविण्यातच सर्वांचे हित आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. जय सेवालाल - जय संविधान प्राचार्य ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments