प्रबुध्द भारताचा एकच मार्ग जाती अंत आणि राष्ट्रीयकरण

प्रबुध्द भारताचा एकच मार्ग जाती अंत आणि राष्ट्रीयकरण

भारताला ‘सोने की चिडिया’ व भारतात सोन्याचा धूर निघत होता असे सुभाषित मी वडीलधार्‍यांकडून ऐकलेले आहे. मागील पांच हजार वर्षापासून भारताला विदेशी आक्रमकांनी अनेक वेळा लुटले आहे. याचा साक्षीदार इतिहास आहे. विदेशी आक्रमकांनी भारतातून खनीज वस्तुंबरोबरच सर्वाधिक प्रमाणात सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक,लाल अशा बहुमोल वस्तु टनांनी घेऊन गेले. तरीही पद्मनाभनच्या एकाच मंदिरात पाच लाख करोड किंमतीचे सोने, चांदी, हिरे, मोती, माणिके असल्याचे आत्ताच उघडकीस आलेले आहे. भारतात एकूण पाच लाख 76 हजार मंदिरे आहेत. पद्मनाभनच्या खालोखाल एक हजार मंदिरे जरी गृहित धरली तर देशात किती सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक असेल याचा सहज अंदाज लावता येतो. सरकारी तिजोरीपेक्षा पाच पटीने मंदिरात सोना व तद्सम मौल्यवान वस्तु असल्याचे मी अनेक वेळा वार्तापत्रात वाचले आहे. या खजान्यात आता पद्मनाभन मंदिरातील मौल्यवान धातुची भर पडल्यामुळे हा खजाना आता शेकडो पटीने वाढला असावा, असे मला वाटते. विदेशी आक्रमकांनी जहाजे भरुन व उंच हत्तीवर गोण्या लादून भारतातून सोने, चांदी नेल्याचे आजही आपल्या सर्वांच्या वाचनात येते. वरील सर्व वर्णनावरुन भारतात सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा पूर वाहत होता. भारत ‘सोने की चिडिया’ संबोधला जात होता, ही म्हण काही खोटी, व अतिशयोक्तीची नाही. अजुनही धरतीच्या पोटात या मौल्यवान वस्तु किती असतील व धनवानाच्या घरात किती साठा असेल, हे सांगता येत नाही. तथागत बुध्दाच्या काळात बुध्द भक्तांनी बुध्दाला अमाप सुवर्ण दान केल्याचे संदर्भ आहेत. यावरुन भारत देश हा बुध्द काळात मौल्यवान धातुंचा महाभंडार होता, हे दिसून येते. परंतु हा सुवर्ण भंडार आज बहुसंख्य ब्राह्मण राजा पुष्यमित्र शुंगच्या काळात देशातील संपूर्ण सुवर्णभंडार त्या काळच्या भट, ब्राह्मण, पुजारी, पुरोहितांनी मंदिरात लपवून ठेवला असेल. कारण मंदिराची निर्मिती त्याच काळात झालेली असून हे सर्व मंदिर ब्राह्मण वर्गाचे उदरनिर्वाहाचे साधन होते व सर्व मंदिरावर फक्त ब्राह्मणांचाच कब्जा होता. म्हणून ब्राह्मणांनी ही मौल्यवान धनसंपत्ती त्यांच्या भावी सुुखी जीवनासाठी मंदिराच्या गर्भगृहात लपवून ठेवलेली आहे, यात शंका नाही. वस्तुत: ही सर्व राष्ट्रीय संपत्ती असून ही संपत्ती भूतकाळात राष्ट्रासाठी खर्च करण्यात आली असती, तर आज भारताचे जगावर राज्य असते, भारताची आजची दैन्य अवस्था, विषमअवस्था, व कर्जबाजारी, लाचार भारत दिसला नसता. परंतु ब्राह्मण या जातीवादी, धर्मवादी, शोषणवादी, स्वार्थी, अमानवी, संग्रहवादी, परोपजीवी, आळशी समुहाने देशाची वरील संपत्ती मंदिरात लपवून ठेवल्यामुळे आणि केवळ ब्राह्मणांसाठीच त्याचा उपयोग केल्यामुळे भारताची आजची दुरावस्था केवळ ब्राह्मणी वर्तनामुळेच दिसून येत आहे. या सर्व धनसंपत्तीचा उपयोग केवळ ब्राह्मण वर्गासाठीच करता यावा म्हणून या षड्यंत्रकारी वर्गाने भारतात, जात, वर्ण, धर्म, मूर्ती, मंदिर, तीर्थक्षेत्र व निरर्थक कर्मकांड व्यवस्था निर्माण करुन अन्य समुहाचे केवळ शोषण, लुट करुन त्यांना अंधश्रध्द व अंधभक्त बनविलेले आहे. भारत देश हजारो वर्षे इतर देशाच्या मानाने मागे, निरक्षर, अज्ञानी, अंधभक्त, रोगी, बेकार, गरीब, विषमतावादी, कर्जबाजारी राहण्याला एक मात्र ब्राह्मण वर्ग कारणीभूत आहे. कारण त्यांनीच देशाचा सुवर्ण खजाना मंदिरात लपवून ठेवलेला असून घातक जाती, वर्ण,धर्म, कर्मकांड व्यवस्था निर्माण केलेली आहे. ब्राह्मणांनी भारतात विनाकष्ट बसून खाण्याची समाज व शासन व्यवस्था निर्माण केली. देशाच्या प्रगती व समृध्दीसाठी कोणतेही विशेष काम केले नाही. मोक्याच्या जागेवर अथवा साधन-सामुग्रीवर कब्जा करुन हे वर्ग भोगवादी जीवन जगत असून इतर जाती, वर्ग समुहांमध्ये भांडणे लावून त्यांच्या साधनांचा, संघटनेचा व पक्षांचा सुध्दा हा समुह दुरोपयोग करीत असून देशाला विनाशाच्या मार्गाने नेत आहे. देश विकून हा विदेशात जाऊन स्थायीक होण्याच्या मार्गावर असुन देशाची संपत्ती सुध्दा तो विदेशात लपवून ठेवीत आहे. ब्राह्मणांनी जाती, धर्माची, वर्णाची निर्मिती करुन व देशाची संपत्ती मंदिरात लपवून ठेवल्यामुळे भारताच्या वाट्याला वाईट दिवस आलेले आहे. करीता आता बहुजनांनी देशाची सत्ता आपल्या हातात घेऊन जाती, धर्म, वर्णाचा अंत व देशातील सर्व साधन संपत्ती, विशेषत: मंदिराचे राष्ट्रीयकरण करुन भारताला जाती, धर्म, वर्ण, मंदिर, क्षेत्र, ब्राह्मण, भट, पुरोहित, पुजारी, भोंदु साधु, संत मुक्त करण्याचे अवघड परंतु महान मानवतावादी,कार्य करावयाचे आहे. एका शायरने सांगितले आहे की, हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई, पीछडा वर्ग, करो आपसमें शादी। कही भी दंगा-फसाद ना होगा। भारतकी ना होगी बरबादी। प्रस्थापित वर्ग बहादूर, पुरुषार्थी नाही. गुणवत्ताधारी सुध्दा नाही. तो कुटनीतीज्ञ आणि षडयंत्रकारी, स्वार्थी आणि विश्‍वासघाती आहे. प्रस्थापित वर्ग पुरुषार्थी, देशभक्त आणि देशनिष्ठ असता तर प्रस्थापित वर्ग मोठ्या प्रमाणात देश रक्षणार्थ सीमेवर राहिला असता. परंतु देशासाठी बलीदान करणारा मोठा वर्ग बहुजन समाज आहे. प्रस्थापित वर्ग गुणवान, बुध्दिमान असता तर त्यांनी विदेशी आक्रमकांना देशात पाय ठेवू दिला नसता. उलट प्रस्थापितांनी आक्रमकांना बाहेरुन बोलावून राज्य सत्तेत हिस्सेदारी घेऊन मोठा देशद्रोह केलेला आहे. जवळ जवळ सर्व विदेशी आक्रमक भारतात पेशवाईच्या काळातच आलेले आहेत. पेशवाईच्या 30,000 सैन्यांचा खात्मा सुध्दा बहुजनांनीच केलेला आहे. पण प्रस्थापितांनी पुरुषार्थाच्या व गुणवत्तेच्या बढाया मारणे, हे बहुजनांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम व ब्रिटीशांनी जे केले त्यात प्रस्थापित वर्ग हा केवळ हिस्सेदार व उपभोगी, शरणार्थी राहिलेला आहे. बहुजनांना शिक्षण, सत्ता, संपत्ती, संरक्षण साधने दिली असती तर भारत देशाने आज चंद्रावर राज्य केले असते. भारताच्या अधोगतीला केवळ प्रस्थापित वर्गच जबाबदार आहे. जयभारत जयसंविधान प्रा.ग.ह. राठोड औरंगाबाद.

G H Rathod

162 Blog posts

Comments